रबी हंगामातील शेतीमालाचे हमीभाव जाहीर| MSP For Rabbi 2022-23
MSP For Rabi Crop 2022-23,msp crops list 2022-23,msp for kharif crops 2022-23,msp crops list
नमस्कार शेतकरी मित्रांनो Mhsheti.com या वेबसाइट वर स्वागत करतो .gram msp 2022 प्रत्येक शेतकऱ्याने एकच इच्छा असते की आपल्या शेतातील पिकाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी शेतकरी या दोन्ही हंगामामध्ये त्या हंगामातील पीक आपल्या शेतामध्ये शिकवत असतो शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून यावर्षीचा रब्बी हंगामातील पिकांचं हमीभाव केंद्र शासनाकडून जाहीर झाला आहे. msp for rabi crops 2021-22 pdf दिनांक १८ऑक्टोंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने वर्ष २०२३-२४ मधील विपणन हंगामासाठी सर्व रब्बी पिकांचे किमान आधारभूत किंमत वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचं अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे हमीभाव आणि हें रब्बी पिकांसाठी भाव कसे राहतील यावर योग्य निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये रब्बी हंगामातील पिकांचा किमान आधारभूत किंमत ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे.msp crops list 2021-22,
रब्बी हमीभाव कसे ठरवतात :
msp pib,msp maharashtra हे हमीभाव ठरवत असताना शेतकऱ्यांच्या पीक उत्पादन खर्चाचा संदर्भ विचारात घेऊन, त्यामध्ये कामगाराची मजुरी,
बैल किंवा यंत्राने केलेल्या आणि इतर कामाची मंजुरी, भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीची भाडे बियाणे, सेंद्रिय खत, सिंचन शुल्क यासारख्या सामग्रीचा वापर
झालेला खर्च, शेतीची अवजारे आणि शेत बांधावरील घसारा, खेळत भांडवलावर व्याज , इत्यादी खर्च बरोबर शेतकऱ्यांनी केलेला श्रमाचा मूल्य या सर्व
गोष्टींचा या खर्चामध्ये विचार समावेश करून या रब्बी हंगामातील पिकांचे केंद्रीय मंत्रिमंडळ हमीभाव ठरवत .how many crops under msp 2022
हमी भावाची शेतकऱ्यांना काय फायदा :
केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात व रास्त मोबदला मिळावा या उद्देशाने किमान आधारभूत किमतीमध्ये देशभरातील
सरासरी कृषी उत्पन्नाचा दीडपट वाढ निश्चित करण्याची घोषणा तसेच २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली होती,msp crops list त्या
निर्णयानुसार रब्बी हंगाम २०२३-२४ मधील रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे यामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादनावर अपेक्षित खर्च १०४ % मोबदला,रॅपसीड आणि मोहरी या पिकासाठी देण्यात येणार असून खालोखाल रब्बी हंगामातील गहू पिकाला १००% ,
मसुरीला ८५%, हरभरा या पिकाला ६६% तर करडई ला ५०% मोबदला मिळणार आहे.