महावितरण कंपनीमार्फत बसविले जाणार २ लाख सौर कृषीपंप | MSED Installed Pm Kusum Solar System In Maharashtra
MSED Installed Pm Kusum Solar System :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यातील कृषीपंप वीज जोडण्याचे सौर उर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याचे अभियान महावितरण कंपनीमार्फत सौर कृषीपंप आस्थापित करणे संदर्भात महाराष्ट्र शासन निर्णय ०५ मार्च २०२४ निर्गमित करण्यात आला आहे.केंद्र शासनाने दिनांक ०९ जानेवारी २०२३ रोजी १ लाख पारेषण विरहित सौर कृषीपंप स्टेट नोडल एजन्सी (महाराष्ट ऊर्जा विकास अभिकरण ) मार्फत महावितरण कंपनीकडून राज्यातील मागणी नोंदविलेल्या प्रलंबित कृषीपंप विद्युत जोडण्याच्या मान्यता देण्यात आला होता .
How to Apply Kusum Solar Yojana In Maharashtra :-
महाराष्ट्रातील महावितरण कंपनीस मंजूर केलेल्या २,००,००० सौर कृषीपंप राज्यातील MSED कडे वीज जोडणी करिता अर्ज केलेल्या शेतकर्यांना त्यामध्ये पैसे भरून जोडणी न मिळालेले तसेच पीएम कुसूम घटक -ब योजनेच्या पोर्टलवर शेतर्यांकडून प्राप्त अर्जातून ज्येष्ठतेनुसार आणि योजनेच्या निकषानुसार महावितरण कंपनी कडून बसविण्यास मान्यता देण्यात आला आहे .
What Is the Cost Of Pm Kusum Project ? :-
या GR अनुसार महाऊर्जा पीएम कुसुम घटक -ब साठी पोर्टलवर महावितरण कंपनी तातडीने वापरण्यास मान्यता देण्याबाबत ही आदेश देण्यात आलेले आहेत महावितरण ने पीएम कुसुम योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची ज्येष्ठतेनुसार महाउर्जा व महावितरण कंपनीस अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वाटप करण्याची निवड प्रक्रिया सुरू करणार आहे.तरी पीएम कुसुम पोर्टलची तांत्रिक मान्यता आहे महावितरणकडे देण्यास आदेश देण्यात आले आहे.
What is the solar system scheme for farmers in Maharashtra ?:-
या योजनेअंतर्गत जे शेतकरी महावितरण तसेच पीएम कुसुम घटक-ब अंतर्गत अर्ज केलेले शेतकरी आहेत त्यांना महावितरणच्या माध्यमातून सौर कृषी पंप स्थापित करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना बसवलेले सौर कृषी पंप विक्री अथवा हस्तांतर करण्यास बंदी राहील लाभार्थी शेतकरी अशा सौर कृषी पंपाची विक्री अथवा हस्तांतरण केल्यास त्यांच्याविरुद्ध महाऊर्जा महावितरण कंपनी यांच्याद्वारे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ही या GR मध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
How can i get solar pump subsidy in maharashtra? :-
राज्यातील शेतकऱ्यांना एकूण दोन लाख सौर कृषी पंप आता हे महावितरण कंपनीच्या मार्फत बसवण्यात येणार आहे. हा आवडल्यास इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा .