आता फक्त १०० रुपयांत वडीलोपार्जित शेतजमीन करता येणार वाटणी | Mp Land Records Update 2023

Mp Land Records Update 2023 :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, १०० रुपयांमध्ये वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी काय करावे या संदर्भाची माहिती या लेखात पाहणार आहोत. वडिलोपार्जित  शेतजमीन असेल ते आपल्या नावावर करण्यासाठी सब-रजिस्टर मध्ये जाऊन केले असता अधिक चे पैसे खर्च होतात.Land Record Farmers

पण शासनाच्या विचारधन असलेल्या महसुल भागातील विशेष कलमाचे आधारे आता फक्त १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरच्या सहाय्याने वडिलोपार्जित जमीन आपल्या नावावर करून घेता येते.

Mp Land Record :- 

महाराष्ट्रातील किसान अधिकार अधिनियमाचे जिल्हाध्यक्ष यांनीही शेतकऱ्यांना शंभर रुपये स्टॅम्प पेपरवर वडिलोपार्जित जमिनीचे व इतर मालकीचे जमिनीची वाटणी करून त्या आधारे फेरफार द्यावेत ,या मागणीला सर्व शेतकऱ्याने पाठीबा  दिल्यामुळे या मागणीची जोर धरू लागल्याने शासनाने या महसूल अधिनियम पुढे स्पष्टीकरण जाहीर केले.

महसूल अधिनियम

कलम ८५ ,परिपत्रक  

👉येथे क्लिक करून पहा 👈

 

शेतजमीन वाटणीचे मार्गदर्शक सूचना :- 

  • महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम ८५  प्रमाणे जमिनीच्या विभाजनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकार तहसीलदारांना प्रदान केलेले आहेत.
  • हिंदू कायद्याप्रमाणे फक्त वडिलोपार्जित जमिनीची वाटणी सहधारकांमध्ये करता येईल.
  • हिंदू कुटुंब पद्धतीनुसार आई-वडिलांची जमीन आपल्या मुलाच्या/मुलीच्या नावावर करण्यासाठी महाराष्ट्र महसूल अधिनियमन ८५ नुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.Ancestral Agricultural Land 
  • कलम ८५ प्रमाणे वाटणी करत असताना मुलांचे नावावर शेतजमीन करत असताना मुलींचे सहमत असणे आवश्यक आहे.
  • सदर वाटणीस इतर सर्व मुलांचे सहमत असल्यास कलम ८५ प्रमाणे वडिलोपार्जित जमीन वाटणी करता येते.

 

शेतजमीन वाटणीसाठी

१०० रुपयांत अर्ज करण्यासाठी 

👉येथे क्लिक करून पहा 👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top