Kar Mafi 2022 Maharashtra List Pdf :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदान याचबरोबर नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड (Regular karjmafji gr 2022 ) करणाऱ्या शेतकऱ्यांना दिली.जाणारी व्याजमाफी pik karj यांच्या संदर्भातील माहिती आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तरी हा लेख पूर्णपणे वाचा.mjpsky 2019
50,000 रु.अनुदान घेण्यासाठी
तुम्ही पात्र आहात चेक करा .
Mahatma Jyotirao Phule Shetkari Karjmukti Yojana :
सन २०१७-१८,२०१८-१९,व २०१९-२० या तीन वर्षात मध्ये कमीत कमी २ वर्ष आपल्या अल्प मुदतीच्या पीक कर्जाची mjpsky 2019 परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 50 हजार रुपये अनुदान दिले जात आहे .mjpsky 2019 या प्रोत्साहनपर अनुदान ची पहिली यादी मध्ये राज्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांना अनुदान वितरित करण्यात आले आहे .उर्वरित लाभार्थ्यांना आता या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी किंवा यादीत आपले नाव येण्याची प्रतीक्षा आहे आणि त्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील यादी अपलोड करण्यात आले आहे.