Mini Tractor Yojana 2023 | मिनी ट्रॅक्टर योजना महाराष्ट या अंतर्गत मिळणार ३.५० लाख रु.अनुदान मिळणार .

Mini Tractor Yojana 2023:-

नमस्कार मित्रांनो,राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील स्वयंसहायता बचत गटास मिनी ट्रॅक्टर व त्याचे उपकरणे घेण्यासाठी अनुदान दिले जात. राज्यातील महिला बचत गटांचा आर्थिक उन्नती व्हावे ,उपजीविकेचे साधन उपलब्ध व्हावे, व त्यांची आर्थिक स्थिती सुधारणा व्हावी या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे.Bachat Gat Tractor Subsidy Scheme

Tractor Subsidy Scheme :-

मिनी ट्रॅक्टर अनुदान हे  अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील स्वयंसहायता बचत गटाच्या प्रगतीसाठी व्यक्ती आणि स्वयंसहाय्यता गटासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबविले जातात त्या मधलाचं एक महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना होय. या योजनेअंतर्गत या घटकाच्या महिला बचत गटास (New Tractors Perice List In २०२३) मिनी ट्रॅक्टर (Mini Tractor) घेण्यासाठी ९० ट*क्के कमाल मर्यादा ३.१५ लाख शासकीय अनुदान दिलं जातं.यामध्ये मिनी ट्रॅक्टर व त्या संबंधित अवजारे खरेदी करण्यासाठी इतके अनुदान अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील स्वयंसहाय्यता बचत गटास प्राप्त होते. या योजनेचे लाभ घेण्यासाठी महिला बचत गटास कमाल मर्यादा ३.५० लाख इतकी राहणार कमाल मर्यादेच्या एकूण रक्कमेच्या १० ट*क्के स्वनिधी भरल्यानंतर योजनेचे लाभ मिळणार.

मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना पात्रता व अटी :-

  • स्वयंसहायता महिला बचत गट.Subsidy Schemes For Farmers In Maharashtra 2022
  • बचत गटातील सर्व सदस्य महाराष्ट्र रहिवाशी असावे.
  • गटातील ८० ट*क्के सदस्य sc/st subsidy tractorअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
  • सदस्यांकडे सक्षम अधिकारी यांनी दिलेला जातीचा प्रमाणपत्र असावे.
  • गटातील कोणतेही सदस्य याअगोदर मिनी ट्रॅक्टर Tractor Subsidy List व संबंधित अवजारांची लाभ घेतलेला नसावा.
  • ज्या गटास या योजनेचा लाभ भेटल्यानंतर मिनी ट्रॅक्टर Tractor Subsidy Apply Online व उपकरणे घाण व विकता येणार नाही.

अर्जसाठी आवश्यक कागदपत्रे :-

  1. बचत गट नोंदणी प्रमाणपत्र
  2. ८०% सदस्यांचे जात प्रमाणपत्र
  3. आधार कार्ड
  4. रेशन कार्ड
  5. महिला बचत गटाचे बँक खाते राष्ट्रीयीकृत बँकेत असावे व सर्व सदस्यांचे आधार कार्ड खात्याशी लिंक असावे
  6. सर्व सदस्यांचे नाव व त्यांच्या नावासमोर छायाचित्र सही चा नमुना
  7. १०० रुपये स्टॅम्प पेपरवर हमीपत्र
  8. रहिवाशी दाखला

मित्रांनो या योजनेचे लाभ हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकाच्या महिला बचत गट ज्यामध्ये ८० ट*क्के सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असतील त्यांना मिळणार या गटातील सदस्यांचा जातीचा प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे.

मिनी ट्रॅक्टरसाठी अर्ज कोठे करावा ?

ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्याच्या समाज कल्याण व न्याय व विशेष विभागामार्फत संबंधित योजना राबविला जातो.इच्छुक स्वयंसहायता महिला बचत गट अर्ज प्रक्रिया साठी सामाजिक न्याय विभाग किंवा सहाय्यक आयुक्त कार्यालय येथे संपर्क साधावा,ज्यावेळी अर्ज मागविले जाते त्यावेळी पेपर मध्ये जाहिरात दिलं जात .

मिनी ट्रॅक्टर अनुदान

योजना GR पहा  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top