दोन मुलीसाठी योजना | Mazi Kanya Bhagyashree yojana pdf

दोन मुलीसाठी योजना ,मुलीसाठी सरकारी योजना महाराष्ट्र २०२२,महाराष्ट्र शासन योजना,
कन्या सुमंगला योजना महाराष्ट्र ,माझी कन्या कविता , सुकन्या योजना कागदपत्रे ,सुकन्या योजना .
mazi kanya Bhagyashree yojana form.

 

Majhi Kanya Bhagyashree Yojana Mahatva (महत्व ):

 

योजना नांव :– माझी कन्या भाग्यश्री योजना

राबिवणारे कोण :– महाराष्ट्र शासन

सुरुवात :- ०१ एप्रिल २०१६

उद्देश :- महाराष्ट्र राज्यात मुलीचं संख्या वाढविणे व उच्च शिक्षित करणे .

या योजनेच्या माध्यमातून त्या रकमेचा व्याज पहिल्यांदा मुलीला ०६ सहा वर्षे झाल्यानंतर, दुसऱ्या वेळेस ती मुलगी १२ वर्षाची झाल्यावर आणि शेवटी मुलगी १८ वर्षाची झाल्या नंतर संपूर्ण रक्कम काढता येते .mkby २०२२ या योजनेचे हक्कदार १८ वर्षे पूर्ण झाल्यावर होते, त्या अगोदर मुलीच्या शिक्षणासाठी आपण या योजनेचे रक्कम काढू शकतो पण मुलगी किमान दहावी पास असावी तरच पालक या रकमेतून पैसे काढता येतात, mazi kanya Bhagyashree yojana form या योजनेचे रक्कम कोणत्याही राष्ट्रकूट बँकेमध्ये मुलीची आई व मुलगी यांची संयुक्त खाते काढावे लागते. राज्य शासनाकडून वेळोवेळी पैसे जमा केले जातात.

महाराष्ट्र शासन दोन मुलीसाठी योजना चे लाभ :

  1. या योजनेचा लाभ एका कुटुंबात २ मुलींना मिळते
  2. कोणत्याही नॅशनल बँक मध्ये आई व मुलीच्या नावे बँक खाते काढावे लागेल या खात्याला १ लाख रुपयाचा आपत्ती दुर्घटना विमा संरक्षण दिले जाते.
  3. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर ( कुटुंब नियोजन) नसबंदी केल्यास शासन 50 हजार रुपये देते.
  4. किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन केले तर प्रत्येक मुलीच्या नावे २५००० रुपये दिले जाते.
  5. योगिता वेळी मुलीच्या शिक्षणासाठी पैसे काढू शकता( मुलगी किमान १० वी पास असावी)
  6. कुटुंबाचा उत्पान ७.५ लाख रुपये पेक्षा कमी असावे.

    कागदपत्रे व पात्रता :

    1. लाभार्थी महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी असावा
    2. दोन मुली असणाऱ्या कुटुंब पात्र राहील
    3. मुलीच्या आधार कार्ड व आईचा आधार कार्ड
    4. आई व मुलींचं संयुक्त बँक खाते
    5. रहिवासी पुरावा
    6. उत्पन्न दाखला
    7. फोटो व मोबाईल क्रमांकासह

     

    माझी कन्या भाग्यश्री योजना असं करा अर्ज :

     

    महाराष्ट्र शासनाच्या Majhi Kanya Bhagyashree Yojana महत्त्वपूर्ण योजनेचा पात्र लाभार्थी याचा लाभ घेऊ शकतो अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटचा भेट द्या

    https://www.maharashtra.gov.in/1125/Home

     

    Majhi Kanya Bhagyashree Yojana चं GR व Form Downlond करण्यासाठी येथे क्लिक करा.

     

या GR मध्ये संपूर्ण माहिती वाचा या सांगितलेल्या सर्व अटीला तुम्ही पात्र असाल नक्कीच या योजनेचा तुम्ही लाभ घ्या GR शेवटी माझी कन्या भाग्यश्री योजना फॉर्म आहे तो फॉर्म भरून” बाल विकास कार्यालय” येथे सादर करा. मित्रांनो या योजने बद्दल ची माहिती चा लेख तुम्हाला आवडला असेल दर मित्रांपर्यंत नक्की पाठवा.

error: Content is protected !!
Scroll to Top