माझी कन्या भाग्यश्री योजना २०२२ | Majhi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra

माझी कन्या भाग्यश्री योजना २०२२| 

नमस्कार  मित्रांनो Mhsheti.com या वेबसाइट वर स्वागत करतो . माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्रात ०१ एप्रिल २०१६ रोजी सुरु झाला. हे योजना सुरू करण्यामागचा शासनाचा उद्देश राज्यात मुलींची संकेत वाढवावे, मुलींच्या शिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी असे अनेक उद्देश ठेवून महाराष्ट्र शासन ही योजना सुरुवात केली आहे.

Majhi Kanya Bhagyashree Yojana Form Pdf   या योजनेच्या माध्यमातून जे पालकांना मुलगी म्हणजे नको अशी भावना आहे तसेच मुलीच्या जन्मानंतर तिच्या शिक्षण व लग्नाच्या जो आर्थिक अडचण निर्माण होते पालक असे अनेक गोष्टींचा विचार करून आपल्याला मुली नको अशी विचारणा अनेक पालकांच्या डोक्यात आहे, पण पालक योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास पुढे जाऊन येणाऱ्या समस्यांना सहज रित्या तोंड देता येते हे या योजनेच्या माध्यमातून सिद्ध होते, या योजनेमध्ये पालक जर योग्य वेळी कुटुंब नियोजन केल्यास शासनामार्फत त्या मुलीच्या नावे अनुदान जमा करते.

माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती :

Majhi Kanya Bhagyashree Yojana Maharashtra या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे पालक १ मुलीच्या जन्मानंतर १ वर्षाच्या आत त्यांनी आपले

नसबंदी केले तर त्या पालकाला शासनाद्वारे 50 हजार रुपये मिळतात आणि हे पैसे नावे जमा केली जाते. ज्या पालकांना दुसरी मुलीला जन्म दिले आणि त्यानंतर कुटुंब नियोजनासाठी ऑपरेशन केले तर त्या दोन्ही मुलीच्या नावे प्रत्येकी २५००० रुपये बँकेत केले जाते .

आपल्या महाराष्ट्र शासनामार्फत दोन मुलींना लाभ दिला जातो.पहिली मुलीच्या जन्मानंतर पित्या सह १ वर्षाच्या आत नसबंदी कराव लागत नाही पण दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ६ महिन्याच्या आत नसबंदी करावंच लागतं !व त्यांचा वार्षिक जे उत्पन्न आहे Majhi Kanya Bhagyashree Yojana Form Pdf Form आता शासनाच्या नवीन निर्णयाप्रमाणे ७.५ लाख रुपये पेक्षा कमी असावे.

समृद्धी समृद्धी योजना २०२२

बद्दल अधिक माहितीसाठी

येथे क्लिक करा

 

माझी कन्या भाग्यश्री योजना महाराष्ट्र उद्देश :

पंतप्रधान मोदीं च्या “बेटी बचाव, बेटी पढाओ” या योजनेच्या संकल्पनेतून देशात प्रत्येक राज्यात मुलींसाठी विविध योजना राबविल्या जातात .

मुलींची संख्या वाढावे देशातील प्रत्येक मुलगी तिच्या इच्छेप्रमाणे शिक्षण प्राप्त करावे वयाच्या १८ वर्षानंतर लग्नाच्या काळात येणारा

आर्थिक अडचणींना सहजतेने पालक वर्ग सामोरे जावे, भविष्यात येणाऱ्या आर्थिक समस्या वर तोंड देण्यासाठी पालकांमध्ये

पहिल्यापासूनच मुलीच्या नावे गुंतवणूक करण्यास मदत व्हावे आणि मुलीच्या योग्य कारणासाठी त्याचा वापर व्हावा .

  • राज्यात मुलींच्या संख्येत वाढ व्हावे
  • मुली बाबत विचारणा लोकांचे बदलावे
  • स्त्री*भ्रूण*ह*त्या थांबावे
  • मुलींचे शिक्षण प्रवाहामध्ये लक्षणीय वाढ व्हावे

सर्व Majhi Kanya Bhagyashree Yojana या योजनेद्वारे करण्यास शासनाचा उद्देश आहे.

 

            माझी कन्या भाग्यश्री योजना

सविस्तर माहितीसाठी

   👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top