ST Bus News Update Today |आजपासून एसटी प्रवासात महिलांना ५०%सवलत, Mahila Sanman Yojana

महिला सन्मान योजना : -(ST Bus News)

नमस्कार मित्रांनो ,यावर्षीच्या अर्थसंकल्प मध्ये राज्यातील शेतकरी आणि महिलांना बहिणीसाठी (MSRTC)धडकेबाज घोषणा करण्यात आल्या.पण झालेल्या घोषणाची अंमलबाजवणी कधी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागून होत.महिलांन साठी अधिवेशनात झालेल्या घोषणाची मागणी महिला एसटी प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणावर होत आहे .राज्यात काही ठिकाणी तर ही घोषणा वादाचा मुद्दा ठरला त्याचे रूपांतर भांडणात झाले .अशीच एक घटना लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथे  झाला.झालेल्या प्रकरणाची दखल घेत शासनाचे दिनांक १६ मार्च २०२३ रोजी एक आदेश जारी केला आहे ,आजच्या लेखात Mahila Sanman Yojana बाबतच्या शासनाच्या आदेशाची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. {ST Bus News}

Mahila Sanman Yojana : – 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील महिला प्रवाशांसाठी सवलत जाहीर करण्यात आली आहे.

त्याची अंमलबाजवणी आजपासून होणार आहे याबाबत शासन आदेश जारी करण्यात आली आहे .

या आदेशाप्रमाणे राज्यात एसटी प्रवास करणार्‍या (ST Bus News Update) महिलांना प्रवास तिकीट दरात ५०%सवलत आज पासून मिळणार आहे .

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या योजनेला “महिला सन्मान योजना”या नावाने संबोधण्यात येणार आहे.

MSRTC कडून या आधीच ३० विविध सामाजिक घटकांना प्रवाशी भाड्यात सवलती देण्यात येत आहे ,त्यामध्ये नव्याने Mahila Sanman Yojana ची आता भर पडला आहे.तसेच ७५ वर्षे पूर्ण झालेल्या महिंलासाठी “अमृत जेष्ठ नागरिक ‘योजनेप्रमाणे १००% सवलतीस पात्र राहतील .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

महिला सन्मान योजना अटी काय ? :- 

महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३-२४च्या अर्थसंकल्पामध्ये सर्व महिलांना एसटी च्या सर्व प्रकारच्या प्रवास भांड्यात ५०%सवलत घोषित केली आहे.दिनांक १७ मार्च २०२३ पासून सर्व महिलांना राज्याच्या हद्दीपर्यंत ही Mahila Sanman Yojana ची लाभ मिळणार आहे.सर्वात महत्वाचे सदर योजना शहरी भागातील एसटी बस ना हे सवलत लागू होणार नाही.{ST Bus News} पण ग्रामीण एसटी मध्ये {साधी,निम आराम ,शिवशाही } यांना सवलत देण्यात आली आहे .

ही पोस्ट आवडलं असेल तर इतर मित्रांना नक्की शेअर करा.(women st travel discount in maharashtra)

👇👇👇👇👇

ST प्रवासात ५०%सवलत 

शासन आदेश डाऊनलोड 

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top