Post Office MSSC Scheme 2023 | पोस्ट ऑफिस मध्ये महिलांसाठी धमाकेदार योजना ,व्याजदर खूप

MSSC Scheme 2023 :- 

नमस्कार मित्रांनो,देशाच्या सन २०२३ या बजेटमध्ये महिला सक्षमीकरण करिता घोषणा करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना म्हणजे “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र” योजनेची अंमलबजावणी देशभरामध्ये सुरू झालेली आहे.(Post Office) देशातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा.असे अहवन देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.एकूण ही योजना काय ?किती व्याजदर ,लाभ कोणाला मिळणार या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर माहिती आजचे लेखात माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Mahila Samman Bachat Patra 2023 :-

ही योजना देशात १ एप्रिल २०२३ पासून सुरू करण्यात आला आहे .सन २०२३-२४ या बजेटमध्ये महिला सक्षमीकरण करिता अनेक योजना घोषणा करण्यात आलेली आहे.त्यांच्यामधील अधिक महत्त्वाची अशी योजना “महिला सन्मान बचत प्रमाणपत्र“ही भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून राबविली जाणार आहे.India Post Bank या महिलांना,१८वर्षा खलील मुली,असतील अशा मुलींना महिलांना या योजनेच्या अंतर्गत लाभ घेता येणार आहे.

Mahila Samman Bachat Patra पात्रता ?

  • ही योजना फक्त मुलगी/महिलेसाठी खाते उघडले जाऊ शकते .
  • यात वयाची कुठलीही अट नाही
  • यात फक्त वैयक्तिक खाते उघडता येत ,संयुक्त नाही .Post Office
  • या योजनेत मुलगी किंवा महिला स्वत:साठी खात उघडू शकत आणि अल्पवयीन मुलींचं खातं उघडण्यासाठी एका कायदेशीर पालकांची गरज लागते.
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

MSSC Scheme 2023 मुदत :-

  • २ वर्षा करिता मुदत असणार आहे .
  • देशात ही योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत उपलब्ध असेल.
  • तुम्ही जर गुंतवणूक करणार असाल तर वरील तारखे पर्यंत करता येणार .

ठेवींचे नियम :-

  • योजनेत १००० रुपये पासून पुढे शंभर च्या पटीत रक्कम ठेवू शकता
  • २ लाख रुपयांची गुंतवणूक पर्यत करता येत .
  • महिला व मुलींना किती खाते उघडता येत .India Post
  • पण या दोन खाते मधील अंतर हे ३ महिन्याचं असावे .
  • उदा .समजा तुम्ही कडे ५०००० रुपये आहेत हे पैसे या खाते मध्ये आता जमा केलात तुम्हाला आजून जमा करायची आहे पैसे नाही .खाते उघडल्या पासून ३ महिन्यांनी नवीन खाते उघडून ठेवी ठेवू शकता.

महिला सन्मान बचत पत्र व्याजदर ? 

  • या योजनेतील ठेवींवर व्याजदर ७.५ टक्के आहे .
  • योजनेचा व्याजचा प्रकार हे तिमाही चक्रवाढ आहे
  • योजनेचा नियमचे उल्लघन केल्यास बचत खाते व्याज दर लागू होईल .

पैसे कधी काढता येईल :- 

  • योजनेच्या खातेत  पैसे ठेवल्यानंतर १ वर्ष पूर्ण झाल्यावर जमा रक्कमेच्या ४०%रक्कम काढू शकता .
  • संबधित पोस्ट ऑफिस किंवा बँकेत संपर्क करावा .
  • एक वर्ष पूर्ण झाल्यावर ठेवीतील रक्कम काढता येणार .
  • उदा ,१०००० तुमचे रक्कम आहे एका वर्षानी तुम्ही ४००००रुपये काढू शकता .बाकीचे थोड्या काळाने काढू शकत नाही .

मुदतपूर्व खाते बंद करणे नियम : – 

  • खातेदार मृत्यू झाल्यास
  • खातेदार असाध्य आजार झालास ज्यामुळे पैसे गरज भासल्यास
  • अल्पवयीन खातेदारचे पालकांचा मृत्यू झाल्यास
  • अश्या प्रकारे खाते बंद केल्यास मिळणार व्याज दर हे ७.५ असेल .
  • इतर काही कारणे खाते बंद करायचे असेल तर खाते उघडून ६ महीने नंतर बंद करता येत .
  • अश्या वेळी मात्र व्याज दर हे २ टक्के कमी मिळणार म्हणजे ५.५ टक्के इतके

Mahila Samman Bachat Patra कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • व्यकीचे ओळख आणि पत्याच्या पुरावा असलेले कागदपत्रे
  • मतदान कार्ड
  • अल्पवयीन मुलीसाठी जन्म दाखला

मिळणार परतावा रक्कम किती उदाद्वारे पहा : –

मुदत  परतावा रक्कम  व्याज (२ वर्षानी )
10000 11602 1602
50000 58011 8011
100000 116022 16022
150000 174033 24033
200000 232044 32044

दोन वर्ष पूर्ण केल्यास मिळणार व्याजदर हे ७.५ % इतका मिळतो . India Post Bank मित्रांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसला भेट द्या . 

महिला सन्मान बचत पत्र योजन फॉर्म   

👉येथे क्लिक करून डाउनलोड करा 👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top