Maharashtra Solar Pump Yojana Online Application
या शेतकऱ्यांना मिळणार नाही सोलर योजनेचा लाभ, हे करू नका !
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अटल कृषी पंप योजना – १ व २ लाभ घेतलेली शेतकरी
- लाभ घेतलेले शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री कुसुम घटक -ब योजने करता अर्ज करू नयेत.
- मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना व अटल कृषी पंप योजना योजनेमध्ये लाभ घेऊन सुद्धा कुसुम घटक -ब अर्ज केल्यास अर्ज रद्द केले जाणार.
महाराष्ट्र ऊर्जा अभियान- प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना :
काही शेतकरी या योजनेअंतर्गत लाभ घेऊन सुद्धा kusum solar yoajan प्रधानमंत्री कुसुम सोलर घटक-ब योजनेतून लाभ घेण्यासाठी पूर्वीचा पंप काढून ठेवून लाभ न घेतल्याचा भासवतात व पीएम कुसुम सौर पंप “Kusum Yojana”आस्थापित करून घेत आहेत तस झाल्यास सौर पंप काढून घेतला जाईल व संबंधित लाभार्थ्याकडून भरलेल्या हीस्याचे रक्कम जप्त केली जाणार . msedcl solar application form
Msedcl solar Maharashtra Government website
Like :-https://www.mahaurja.com/meda/