१८ हजार पोलिस भरती जाहीर लवकरचं | Maharashtra Police Bharti Vacancy 2022

 www.mahapolice.gov.in 2022,mumbai police bharti online form,maharashtra police bharti 2022 physical test details

नमस्कार मित्रांनो ,Police Bharti age limitपोलीस भरती बाबत राज्याचे  उपमुख्यमंत्री मोठी घोषणा केली आहेत राज्यात लवकरच  १८हजार  जागांसाठी जाहिरात निघणार आहे केंद्र सरकार ने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारने केली आहे police bharti information in marathi या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ७५ हजार तरुणांना रोजगार दिला जाईल असं राज्याचे  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत रोजगार योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्रात या रोजगार योजनेमार्फत राज्यातील विविध विभागामध्ये एकूण ७५ हजार तरुणांना भरती केले जाणार असल्याची माहिती मिळती आहे.police bharti 2022 maharashtra new update

राज्यात ७५ हजार नोकऱ्यांचा लक्ष :

 

केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणे राज्यामध्ये त्याचा पहिला टप्प्यांमध्ये गृह विभागाच्या १८ हजार  पोलीस भरतीची जाहिरात

येत्या आठवडाभरामध्ये काढणार असल्याची घोषणा मा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.maharashtra police bharti vacancy

तरुणांसाठी सुवर्णसंधी :

राज्यामध्ये कोविड-19 च्या काळापासून कोणतीच भरती प्रक्रिया न झाल्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण राज्यांमध्ये वाढले आहे त्याकरिता शिंदे व फडणवीस सरकारने सगळ्याच विभागामध्ये केंद्र सरकारच्या रोजगार योजनेमार्फत विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू करत आहे  police bharti vacancy in maharashtra त्यामुळे राज्यातील तरुण वर्गामध्ये भरतीची तयारी करणारे इतर विभागातील पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे.जसे की गेल्या आठवड्यामध्ये आरोग्य विभाग संदर्भातील भरती बाबत आरोग्य मंत्री गिरीश महाजन यांनी १० हजार १२७ जागांची भरती प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली.असं प्रत्येक विभागातील भरती प्रक्रिया लवकरच हे सरकार सुरू करत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री यांनी सांगितले.

पोलिस भरती बाबत अधिक माहितीसाठी  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top