०१ नोव्हेबर २०२२ पोलीस भरती जाहिरात येणार नाही | Maharashtra Police Bharti Advertisemnt Canceled

नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ बाबत एक महत्वाचा अपडेट आहे. पोलीस भरती संदर्भात ब्रेकिंग न्यूज आहे .महाराष्ट्र शासन पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालयामार्फत एक पत्र जारी करण्यात आला आहे . त्या पत्रात काय उल्लेख आहे याबद्दलची माहिती आजच्या लेखात आपण पाहणार आहोत.

महाराष्ट्र पोलीस :

महाराष्ट पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय या ठिकाणी पत्र हे सर्वात महत्त्वाचं आज रोजी २९ऑक्टोबर २०२२ प्राप्त झालं आहे . पत्राच्या माध्यमातून भरती प्रक्रियेला सुरवात होणार होती त्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आलेले आहे . जे ०१ नोव्हेबर २०२२ रोजी भरती बाबत जाहिरात येणार होती त्याला स्थगित देण्यात आले आहे . या स्थगितीचे कारण “प्रशासकीय कारणास्तव” रद्द करण्यात आला आहे.

पोलीस भरती स्थगिती पत्र पहाण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *