Maharashtra Police Bharti 2022 | पोलीस भरतीसाठी कसा कराल अर्ज, वाचा स्पेशल माहिती

नमस्कार मित्रांनो ,राज्यामध्ये आता सर्वात मोठी रिक्त पदाची पोलीस भरती होणार आहे . महाराष्ट्र पोलीस होऊ इच्छिणार्यासाठी आनंदाची बातमी आहे.
maharashtra police bharti
उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याच्या बैठकीनंतर राज्य पोलिसांचे २०,००० पदं भरण्यात येणार आहेत अशी घोषणा या अगोदर केले होते त्यामधीलचं आता राज्य पोलीस मुख्यालय यांनी सन २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांच्या आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे .त्यामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये ६,७४० पद रिक्त आहेत . संपूर्ण राज्यामध्ये एकूण १४,९५६ पद रिक्त आहे . या भरती प्रक्रियेला ०१ नोव्हेंबरपासून पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार.“maharashtra police bharti”
पोलीस भरती प्रक्रिया – Maharashtra police bharti
- ०१ नोव्हेंबर २०२२ रोजी जिल्हानिहाय रिक्त पदे जाहिरात प्रसिद्ध होणार.
- या दिवशी जाहिरात प्रसिद्ध करण्यास राज्य पोलिस महासंचालक यांनी राज्यातील पोलिस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना सूचना देण्यात आले .
पोलीस भरतीसाठी कसा करालं अर्ज ?
- ०३ नोव्हेंबर २०२२ ते ३० नोव्हेंबर २०२२ दरम्यान ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातील.
- ऑनलाइन अर्ज policerecruitment2022.mahait.org व https://mahapolice.gov.in या संकेतस्थळावर पोलीस भरती बाबींची सविस्तर माहिती मिळेल.
- पोलीस भरती ऑनलाइन अर्ज करण्या अगोदर सविस्तर संपूर्ण जाहिरात वाचावी.
- उमेदवार एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही .