पोलीस भरती 2022 जाहिरात प्रसिद्ध या तारखेपासून करा ऑनलाईन अर्ज | Maharashtra Police Bharti 2022

नमस्कार मित्रांनो ,पोलीस भरती तयारी करणाऱ्या तरुण वर्गांसाठी आनंदाची बातमी आहे .राज्यात आता लवकरच महाराष्ट्र पोलीस भरतीची जाहिरात येणार आजच्या लेखामध्ये पोलीस भरती जाहिरात कधी येणार ,ऑनलाइन अर्ज कधी सुरू होणार आहेत या बद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत .police bharti age limit

Police Bharti :

महाराष्ट्र पोलीस महासंचालक मार्फत आज एक परिपत्रक काढून पोलीस भरती बाबत प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहेत सन २०२१ मध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची माहिती या अगोदर कार्यालयास प्राप्त झालेली होती ह्याच्या बदल police bharti information in marathi अगोदर पण सन २०२१ मधील रिक्त पदे असलेली पोलीस शिपाई पदांची भरती बाबत घोषणा माननीय उपमुख्यमंत्री ही केले होते त्यानुसार पोलीस भरतीची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये देण्यासाठी मा.संचालकांकडून ०१ नोव्हेबर २०२२ हे तारीख देण्यात आलेले आहे.www.mahapolice.gov.in

उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती :

  • पोलीस शिपाई पदासाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.
  • उमेदवार एकाच घटकात एका पदासाठी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करू शकत नाही.
  • उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यामध्ये रद्द करण्यात येईल.
  • पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल.
  • त्यानंतर होणारी लेखी परीक्षा पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी एकाच दिवशी ही परीक्षा घेतली जाणार आहे.
  • उमेदवारांची लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी चे दोन्ही गुण निकषात घेऊन गुणवत्ता यादी तयार केली जाणार.
  • पोलीस शिपाई भरतीसाठी आवश्यक सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिलेली आहे.

पोलीस भरती जाहिरात पहाण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *