महाराष्ट्र पोलीस भरती बाबत निर्णय,आला GR | Maharashtra Police Bharti 2022 Update
Police Bharti Maharashtra. Maharashtra Police Bharti New 2022 Update
नमस्कार मित्रांनो ,
MH-शेती.com या वेबसाईटवर आपले स्वागत आहे . महाराष्ट्र मध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे, आज रोजी १४ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासन ग्रह विभाग यांच्या मार्फत पोलीस भरती बाबत एक महत्त्वपूर्ण GR काढले आहेत ,Police Bharti question Paper राज्यात खूप मोठी Police Bharti Maharashtra New जाहीर होणार अशी घोषणा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या अगोदर केलेले आहेत. आजच्या या महत्त्वपूर्ण निर्णय मध्ये सन २०२१ मधील रिक्त पदे पूर्णपणे भरण्यासाठी पदभरती करिता असलेल्या निर्बंध यामधून सूट देण्यात आला आहे , गृह विभागाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामध्ये काय सांगितले आहे या बद्दलची संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण पाहणार आहोत तरी लेख पूर्णपणे वाचा.
Maharashtra Police Bharti New, Police Bharti Age Mhpolice.maharashtra.gov.in, maharashtra police bharti 2022, police bharti information in marathi
,
महाराष्ट्र पोलीस :
राज्याच्या पोलिस दलातील पोलिस शिपाई संवर्गातील सन २०२१ मधील पोलीस शिपाई,पोलीस शिपाई चालक, व सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील सुमारे ११४४३ इतकी रिक्त पदांची भरती साठीआता जाहिरात येणार आहे .राज्यात गृहखात्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे .महाराष्ट्र पोलीस यांच्यावर राज्याचे खूप सारे जबाबदारी आहेत, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच तरुण वर्गांना भरती करून पोलीस दलाला बळकटीकरणासाठी चे प्रस्ताव गृहविभागाने शासनासमोर सादर केला आहे, या प्रस्तावाच्या माध्यमातून आत्तापर्यंत रखडलेली भरती प्रक्रिया आता सुरळीत होणार आहे यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्गामध्ये भरती होण्यासाठी ची खूप मोठी संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्रातील बेरोजगार प्रमाणही याने कमी होणार .
भरती प्रक्रिया लवकरच सुरू करणार आहे याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना माहिती दिले आहेत.
शासन निर्णय :
maharashtra Police,Police bharti question paper, police bharti syllabus ,Maharashtra police, police Bharti राज्याच्या पोलिस दलातील पोलिस शिपाई, गट-क संवर्गातील सन २०२१ या वर्षात विविध कारणास्तव रिक्त झालेली पोलिस शिपाई /पोलिस शिपाई चालक /सशस्त्र पोलिस शिपाई या संवर्गातील एकूण ११४४३ पदे १००% भरण्यास शासन निर्णय मध्ये सूट देण्यात आले आहे .जो आता सध्याचा भरती बाबतचा प्रस्ताव आहे त्यामध्ये कोणतेही नवीन पदनिर्मिती अपेक्षित नसून मंजूर पदांच्या मर्यादित रिक्त पदे भरण्यात यावे असा महत्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. शासन निर्णय पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
आजचा GR अजून सोप्या रीतीने समजून घेण्यासाठी खालील लिंक वरील व्हिडिओ नक्की पहा.
Police Bharti 2022 पहाण्यासाठी
वरील महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पाठवा .