‘जुनी पेन्शन योजना’करिता राज्यात सरकारी कर्मचार्यांचा संप | Maharashtra Government Employees Strike

Maharashtra Government Employees Strike :-
नमस्कार मित्रांनो,राज्यात १४ मार्च २०२३ पासून राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी त्यांच्या विविध मागण्या करिता बेमुदत संप पुकारला आहे.त्याची प्रमुख मागणी “जुनी पेन्शन योजना “लागू करावी Old Pension Scheme या संपामध्ये राज्यभरातील सरकारी व निम्म सरकारी कर्मचारी सहभागी आहेत.Old Pension Scheme पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्व सरकारी रुग्णालय ,शाळा ,पालिका ,राज्यतील बहुतांशी सरकारी विभाग कामकाज ठप्प आहे .मित्रांनो यांचा फटका सर्वसामान्य शेतकर्यांना ही बसतो आहे.सर्व जास्त फटका हे १०वी आणि १२ वी निकलवरही होणार आहे . Maharashtra Government Employees Strike आजच्या या लेखात नेमकं Old Pension Scheme हे काय प्रकरण आहे .
Old Pension Scheme :-
मित्रांनो सन २००५ नंतर जे शासकीय सेवेत रुजू झाले आहेत त्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे ,आता सर्वांना प्रश्न आहे की ,या दोन्ही पेन्शन योजनेत काय फरक आहे समजून घेऊ .Old Pension Scheme म्हणजे OPS होय .हे पारंपरिक पेन्शन पद्धत आहे.पण महाराष्ट शासन सन २००४ साली नवीन पेन्शन योजना आणली आणि ही न्यू पेन्शन New Pension Scheme (NPS) सन २००५ पासून महाराष्टात लागू करण्यात आले .समजा New Pension Scheme नुसार जर ४०,००० रु . पगार होता तर जुन्या पेन्शन स्कीम नुसार तुम्हाला २०,००० रु. पेन्शन मिळतो ,पण न्यू पेन्शन स्कीम नुसार याबाबत निश्चित रक्कम सांगता येत नाही . Old Pension Scheme प्रमाणे पेन्शन ची रक्कम पगारातून कपात केली जात नव्हती ,न्यू पेन्शन स्कीम नुसार पगारातून दरमहा विशिष्ट रक्कम कपात केली जाते .ओल्ड पेन्शन (OPS)या सवलती त्यामध्ये ग्रज्युएटी ,जीपीएफ ,महागाई भत्ता ,मृत्यूनंतर वरसदारलाही पेन्शन मिळत होत .
या मधील कोणतेचं सवलती मध्ये नव्या पेन्शनमध्ये अशी कोणतीही सवलत नाही .
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
Maharashtra Government Employees Strike :-
या जुन्या पेन्शन स्कीम मध्ये सर्वात महत्वाचं ,नियोजन आयोगाची माजी उपध्यक्ष व अर्थतज्ज्ञ मोंटेंक सिंह अहलुवालिया
यांचं मत जुनी पेन्शन स्कीम लागू करण्याचं पाऊल हे चुकीचं आहे .यामुले सरकारला १० वर्षानी आर्थिक दिवाळखोरीच्या सामना करावा लागेल
असं मत व्यक्त केलं आहे.Old Pension Scheme जर सन २००४ पासून सरकारी नोकरीत रुजू झालेल्या कर्मचारी ना हे पेन्शन लागू करायचं ठरलं तर राज्य सरकारच्या तिजोरीवर ५० ते ५५ हजार कोटी पर्यंत अतिरिक्त भार पडणार आहे.राज्यातील शिक्षकांना Old Pension Scheme लागू करायचं ठरलं तर ४ ते ४.५ हजार कोटी रु.अतिरिक्त खर्च होणार असल्याचे शक्यता आहे .
Old Pension Scheme :-(कोणी बंद केली)
जुनी पेन्शन योजना सर्वात प्रथम दिनांक ३१ ऑक्टोबर २००५ साली प्रथम -राष्ट्रवादी आघाडी सरकारने बंद केली होती.त्यावेळी योजना बंद करण्यासाठी सुलतानी नावाचा GR काढण्यात आला होता .आघाडी सरकारने यानिर्णयात शिक्षकांसहित सर्व कर्मचार्याचे
पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेतला होता .निवृती नंतर पेन्शन स्कीम हे अंत्यत महत्वाचे आणि जीवळाचं प्रश्न आहे .
त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी बेमुदत संप पुकारले आहे .