राज्यात २०,१८६ अंगणवाडी सेविका पदभरती | Maharashtra Anganwadi Recruitment
Maharashtra Anganwadi Recruitment
{Maharashtra angawadi bharti 2023 last date} {अंगणवाडी भरती फॉर्म २०२२}{अंगणवाडी मदतनीस भरती }{अंगणवाडी भरती फॉर्म २०२३ महाराष्ट }{अंगणवाडी भरतीसाठी लागणारे कागदपत्रे }{अंगणवाडी सेविका पात्रता }{अंगणवाडी सेविका महाराष्ट }Anganwadi supervisor bharti
राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी १२ जानेवारी २०२३ रोजी एक महत्त्वाचे बैठक पार पडलेली आहे या बैठकीला राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव बालविकास सेवा आयुक्त रोबल अग्रवाल तसेच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडलेले आहे .
Anganwadi Bharti 2023 Maharashtra :
या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत.अंगणवाडी सेविका भरतीला मान्यता देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून
देण्यात आलेली आहे anganwadi sevika bharti याचप्रमाणे अंगणवाडी सेविकांचे मानधन,विमा संरक्षण ,अंगणवाड्यासाठी नवीन वर्ग ,
नवीन मोबाईल अशा विषयावरती देखील सकारात्मक निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे.
२० हजार १८६ पदांच्या अंगणवाडी भरतीला मान्यता |Anganwadi Bharti 2023 Maharashtra
अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदत सेविकांच्या २०,१८६ पदाच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया Anganwadi supervisor
bharti राज्यामध्ये ६ महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या बैठकीच्या दरम्यान दिलेले आहेत . anganwadi maharshtra याप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एक रक्कम लाभ योजनेसाठी शासनाने १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिली आहेत .