महामेष योजना 2023 (शेळी व मेंढी ) अंतिम लाभार्थी निवड यादी जाहीर | Mahamesh Yojana 2023

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना :
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यात मेंढी व शेळी पालनासाठी राबविली जाणारी एक महत्वाची योजना ती म्हणजे राजे यशवंतराव होळकर महामेष योजना होय .या योजने अंतर्गत अर्ज मागिवले होते.राज्यातील खूप सारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्याकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही केले होते.हे सर्व शेतकरी निवड यादीच्या प्रतीक्षेत होत.आजच्या या पोस्ट मध्ये महामेष योजनेचा निवड कशी डाउनलोड करायची या बदलची माहिती पाहणार आहोत .
Mahamesh Yojana 2023 योजने अंतर्गत अर्ज केलेल्या आणि पात्र लाभार्थी ज्यांनी योग्य ते कागदपत्रे अपलोड केलेले आहेत अशा पात्र लाभार्थी अंतिम निवड यादी प्रकाशित करण्यात आली आहे .मित्रांनो या योजने अंतर्गत शेतकर्यांना नवीन मेढ्याची खरेदी तसेच गोठ्याची निर्मिती व खाद्यासाठी ही अनुदान दिलं जात.मेंढी पालन करणार्यासाठी ही महामेष योजना २०२३ खूप महत्वाचे योजना ठरत आहे .
Mahamesh Yojana 2023 :
या योजनेचे लाभ घेण्यासाठी अर्ज केलेल्या लाभार्थी निवड यादी ही मार्च २०२३ मध्ये प्रकाशित होणे अपेक्षित होते पण खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२३ निवड यादी प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आहेत .यादी डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप अभ्यासा .
- प्रथम अधिकृत संकेतस्थळ👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
- आपल्या समोर पुण्याशोल्क अहिल्यादेवी महाराष्ट मेंढी व शेळी विकास महामंडळ होम पेज ओपन होईल
- या मुख्य पेजच्या खलील राजे यशवंतराव होळकर महामेष योजना दिसेल
- खालच्या रकान्यात “लाभार्थ्याची प्राथमिक आणि अंतिम निवड यादी ” यावर क्लिक करा .
- पुढे लाभार्थ्याची प्राथमिक यादी व लाभार्थ्याची अंतिम यादी दोन पर्याय दिसतील Mahamesh Yojana 2023
- लाभार्थ्याची अंतिम यादी पर्याय वर क्लिक करा .
- पुढे तुम्हाला Beneficiary List Final मध्ये सर्व जिल्ह्याचे नांव दिसतील .
- जिल्ह्याच्या समोरील final list pdf वर क्लिक करा
- तुमच्या जिल्ह्याची यादी डाउनलोड होईल .
👇👇👇👇👇
महामेष अंतिम यादी डाऊनलोड