mahakhanij registration maharashtra वाळू वाहतून वाहन नोंदणी २०२३

Valu Vahatuk Vahan Nondani :-

वाहनाची ऑनलाइन नोंदणी साठी खालील स्टेप फॉलो करा .

  • अधिकृत संकेतस्थळ ओपन करा 👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
  • पोर्टल पेज वरती sand booking पर्याय मधील
  • Transporter या वर क्लिक करा .
  • त्यानंतर तुम्हाला Mahakhanij Track होम पेज ओपन होईल .
  • त्या ठिकाणी प्रथम User Id तयार करून घ्या .
  • sign up वरती क्लिक करा.
  • या ठिकाणी आपले पूर्ण नांव नोंद करा ,चालू मोबाइल क्रमांक ,जिल्हा निवड करा .
  • submit पर्याय वरती क्लिक करा .
  • मोबाइल वर otp येईल पासवॉर्ड साठी लिक असेल . त्या वरून पासवॉर्ड नवीन नोंद करून घ्या
  • नवीन user id व password लॉगिन करून घ्या .
  • add new vehicle वरती क्लिक करा.
  • आपल्या वाहनाची संपूर्ण माहिती भरा.
  • महत्वाचे वाहनाची तीन फोटो अपलोड करा

अश्या प्रकारे आपल्या वाहनांची नोंदणी महा खनिज कडे करू शकता ,हा पोस्ट आवडलं असेल मित्रांना नक्की शेअर करा .

error: Content is protected !!
Scroll to Top