शासनाचे सर्व अनुदान व पीक विमा चे पैसे आता DBT व्दारे जमा | Mahadbt Fund Transfer DBT
Mahadbt Fund Transfer DBT : –
नमस्कार शेतकरी मित्रांनो, तंत्रज्ञानाच्या युगात आधार कार्डला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाला आहे .
सर्वच विभागात आधार कार्ड शिवाय आपले काम पूर्ण होऊ शकत (DBT)डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत .
mahadbt वर जे आपण विविध योजना साठी फॉर्म भरतो त्यानंतर येणार अनुदान हे Dbt व्दरे आपल्या खात्यात जमा होतात .
Mahadbt (Dbt) Direct Benefit Transfer :
Pm Kisan Yojana चे पैसे आपल्या खात्यात जमा होतात ते आधार NPCI (National Payments Corpration Of India)ला कोणते बँक खाते क्रमांक लिंक आहे त्याच खात्यामध्ये डीबीटी (DBT Agriculture) च्या माध्यमातून पी एम किसान (Pm Kisan Yojana)योजनेचे हप्ता जमा होतो.याच धरतीवर आता राज्य शासन ही काम करत आहे ज्यावेळी एखाद्या शेतकऱ्यांना कोणत्याही अनुदानाची रक्कम वर्ग करण्याकरिता त्यांच्याकडून बँक खाते क्रमांक, आधार कार्ड, हे कागदपत्रे वेळोवेळी घ्यावा लागतो ,त्यानंतर बँकेप्रमाणे शेतकऱ्यांचे खाते क्रमांक वर्गीकरण केले जाते मग शासन बँक प्रमाणे निधी वर्ग केल जात त्यांनातर शेतकर्याच्या खातेत हे पैसे वर्ग केले जातात ,या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना योग्य वेळेत अनुदान पोचत नाही अनुदान पोहोचण्यास जास्त कालावधी लागतो ही किचकट प्रक्रिया बंद करण्यासाठी शासन आता Direct Benefit Transfer या पर्याय निवडला आहे .
DBT Agriculture :
खरीप हंगाम मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान भरपाई व पीक विमा चे पैसे आता DBT Agriculture डीबीटी द्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून महसूल विभागांतर्गत शेतकऱ्यांकडूनआधार कार्ड व बँक पासबुक माहिती मागविले जात आहे.
DBT व्दारे पैसे खात्यात येण्यासाठी
शेतकरी मित्रांनो हे काम करा