MahaDBT Farmer Scheme New Portal |महा-DBT शेतकरी योजना नवीन वेबसाईट
महा-DBT शेतकरी योजना नवीन वेबसाईट:
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे .गेल्या कधी दिवसापासून Mahadbt Farmer Login व्यवस्थित रित्या कार्य करत नव्हतं , झालं तरी लवकर रीडारेक्ट व्हायच त्यामुळे शेतकर्यांना कागदपत्रे अपलोड करताना अडचणी येत होते .शेतकरी मित्रांनो आता या सर्व समस्याचं निराकरण करण्यात आलं आहे ,आता नव्या रूपात आलं आहे . या बदलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात तरी हा लेख संपूर्ण वाचा .
MahaDBT Farmer New Portal :
शेतकर्यांना कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी (mahadbt farmer login) नवीन पोर्टल वरती अर्ज करावे लागणार आहे . त्यामध्ये ट्रॅक्टर विषयक औजारे,सिंचन संबधित योजना ,फलबाग लागवड योजना ,नवीन ट्रॅक्टर अनुदान योजना इत्यादि महत्वपूर्ण योजनेचा लाभ घेण्यासाठी आता https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
या पोर्टल वरती ऑनलाइन अर्ज करू शकता .
पोर्टल/वेबसाइटमध्ये कोणते बदल ?
- नवीन वेबसाईट मधील सर्व प्रोसेस हे जुन्या पोर्टल प्रमाणेच आहे .
- शेतकर्यांना अर्ज करण्यास कोणतेच अडचण नसणार कारण आतील इंटरफेस हा जुन्या प्रमाणेच आहे .
- MahaDBT Farmer Scheme New Portal वेबसाईट बदल झाला तो फक्त URL/Domain
अधिकृत जुने वेबसाईट असं होत https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login
आता नवीन पोर्टल जो https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
अशा पद्धतीचा आहे . Mahadbt Farmer Login शेतकरी मित्रांनो हा महत्वपूर्ण लेख जर आवडलं असेल तर नक्की शेअर करा मित्रांना .