MahaDBT Application Facility Avilable 24 hours :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजनेच्या लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा-डीबीटी या पोर्टलवर अर्ज करावे लागते,पण गेल्या आठ दिवसापासून कृषी विभागाच्या विविध योजनेचे लाभ दिला जाणार महाडीबीटी पोर्टल बद्दल चुकीची संदेश सध्या सोशल मीडिया माध्यमातून सर्वीकडे पसरत आहे.
या चुकीच्या संदेश मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागते Mahadbt login हे अर्ज भरण्याची व सोडताची मुदत हे १५ मे २०२३ पर्यंत असणार त्यानंतर कृषी विभागामार्फत कोणतेही सोडीत होणार नाही असा संदेश अज्ञानामार्फत विविध समाज माध्यमावर पसरविला जात आहे.
🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈
MahaDBT Application Facility Avilable 24 hours :-
शेतकरी मित्रांनो हा फिरत असलेला संदेश चुकीचा आहे .शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी महा-डीबीटी पोर्टल २४ तास उपलब्ध असणार आहे .शेतकऱ्याने विविध योजनांच्या अंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी केलेल्या अर्जाची विचार करून आठ ते पंधरा दिवसांनी सोडीत काढली जाते.Mahadbt login
ही प्रक्रिया जशी पूर्वी चालू होती तशीच सद्यस्थितीला चालू असेल अशी माहिती वरिष्ठाकडून सांगण्यात आले.सोडत होणार नाही
अशा संदर्भात कसलीही आदेश वरिष्ठ पातळीवरून आलेला नाही तरी शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महा-डीबीटी पोर्टलवर केव्हाही अर्ज करू शकतात.
MahaDBT Application Facility :-
शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर विविध योजनेच्या.
सदराखाली जाऊन विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असेही आव्हान कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.Mahadbt login अर्ज करण्यासाठी शेतकर्यांनी आपल्या जवळच्या आपले सरकार केंद्र जाऊन भरू शकता .
कोणत्या घटकासाठी किती अनुदान व कागदपत्रे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी खलील लिंक वर क्लिक करा .
👇👇👇👇👇
Maha-DBT कोणत्या घटकासाठी
कोणते कागदपत्रे जाणून घ्या