LPG Cylinder Price March 2023 | घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतीत वाढ
1 March 2023 LPG Cylinder Price :-
सर्व सामान्य जनतेला चिंता वाढवणारी बातमी आहे .आधीच मागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा झटका बसला आहे.देशात तेल कंपन्यांनी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच घरगुती गॅस सिलिंडरच्या नवीन किंमत जाहीर केल्या आहेत.नवीन दरानुसार घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आले आहे .(LPG Cylinder Price2023) मित्रांनो घरगुती वापराच्या एल पी जी गॅस चे किंमत कमी होण्याचे नांव घेत नाही आहेत .
LPG Cylinder Price नवीन किंमत ? :-
भारतीय इंधन कंपन्यांनी जाहीर केलेल्या नवीन दरानुसार १ मार्च २०२३ पासून घरगुती गॅस सिलिंडरचे {lpg gas cylinder RS} ५० रुपयाने वाढवण्यात आले आहे .या लेखात पुढील जे किमंत आहे HP गॅस चे आहेत मित्रांहो प्रत्येक कंपनी नुसार थोडे फार कमी जास्त असू शकतो
HP गॅस मार्च महिन्याचे किंमत : –
- घरगुती १४.२ कि.लो सिलेंडर किमंत १११०.५० रु .
- घरगुती ५ कि.लो सिलेंडर किमंत ४०८ रु .
- व्यवसायिक १९ सिलेंडर २१६२.५० रु.
- व्यवसायिक ५ सिलेंडर ६३०.५० रु.
गॅस बँक अनुदान किती ?
उज्ज्वला लाभार्थी २०८ रुपये एवढं अनुदान जमा होतो तर इतर लाभार्थ्यांना १.३८ रु. अनुदान जमा होणार .
👇👇👇👇