‘लेक लाडकी योजना’नव्या स्वरूपात,मुलीनां मिळणार ७५०००रु.| Lek Ladki Yojana 2023

Lek Ladki Yojana Maharashtra :- 

नमस्कार मित्रांनो ,अर्थसंकल्प मध्ये काही योजना मध्ये बदल करून नव्या स्वरुपात त्यांची घोषणा करण्यात आले आहे Lek Ladki Yojana 2023 त्यामध्ये लेक लाडकी योजनाची घोषणा केले आहे .यामुळे राज्यातील मुलींना फायदा होणार आहे .ही योजना काय ? या बदलची सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत .मित्रांनो राज्याचे उपमुख्यमंत्री देवद्रेजी फडवणीस यांनी अर्थसंकल्पात “लेक लाडकी योजना ” घोषणा करताना हे मुद्दे विचारात घेतले आहेत . Lek Ladki Yojana

Lek Ladki Yojana Maharashtra :- 

  • Lek Ladki Yojana लाभ राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्ड धारक कुंटुंबातील मुलींना मिळणार
  • लेक लाडकी योजना अंतर्गत मुलीच्या जन्मानंतर ५००० रुपये जमा केले जाणार
  • ज्यावेळी मुलगी चौथीत गेल्यानंतर ४००० रुपये दिलं जाणार
  • Lek Ladki Yojana अंतर्गत मुलगी ६ वी इयत्तेत गेल्यावर ६००० रुपये
  • इयत्ता १० वी नंतर अकरावी शिक्षण घेताना ८००० रुपये जमा
  • Lek Ladki Yojana पात्र लाभार्थी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर ७५००० रुपये रक्कम दिले जाणार .

असे उपमुख्यमंत्री यांनी संगितले आहे तर अशा प्रकरची ही योजना आहे ,आजून योजने संदर्भात कोणतेच शासन निर्णय आले नाही फक्त अर्थसंकल्पनात घोषणा करण्यात आलं आहे .Lek Ladki Yojana Maharashtra

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *