आपल्या शेताचा नकाशा पहा मोबाईल वर,गट नंबर व लांबी आणि रुंदीसह | Land Map Maharashtra

Land Map Maharashtra :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले जमिनीची लांबी व रुंदी त्याचं बरोबर जमिनीची नकाशा कशी आहे हे बऱ्याचं शेतकऱ्यांना माहीत नसतं,सर्व शेतकऱ्यांना आपल्या जमिनीचे नकाशा माहिती असणे आवश्यक आहे जमिनीच्या वाटणीच्या वेळी आपला जमिनीचा नकाशा अत्यंत उपयोगी पडणारा घटक.जमिनीच्या नकाशा उपलब्ध असल्यास वाटणी करताना सोपे जाते .राज्य शासनाच्या महसूल विभागांतर्गत नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेला असून त्यामध्ये आपल्या शेत जमिनीचा गट नंबर व  नव्याने आलेला ULPIN 7/12 सह आता जमिनीच्या नकाशा पाहता येणार, जमिनीच्या नकाशा कशा पद्धतीने मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येईल याबद्दलची संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत.land map maharashtra 

Bhu Naksha Maharashtra :- 

जमिनीच्या बांधाच्या लांबी*रुंदी सह अक्षांश,रेखाशं आपल्या शेत जमिनीचा नकाशा ऑनलाईन पद्धतीने शेतकर्‍यांना पहाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यासाठी महाभुलेख एक नवीन पोर्टल विकसित करण्यात आलेले land map आहे . या संकेस्थळावरून महसूल विभागाच्या विविध सेवा टॅब उपलब्ध करून देण्यात आले आहे .त्या मधला अतिशय महत्वाचे टॅब आपला 7/12 मालमत्ता पत्रक /नकाशा शोधा हे होय .bhulekh maharashtra आपल्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खलील स्टेप फॉलो करा . 

 

शेत जमिनीचा नकाशा पहाण्यासाठी

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top