लाडकी बहीण २१०० रु.मिळणार कधी जाणून घ्या.सरकार ने दिली माहिती ! Ladki Bahin Yojana RS 2100 Update

नमस्कार,लाडकी बहीण योजनेचा दोन महिनेचा हप्ता ३००० रु जमा झाले आहेत.आधिवेशन चालू असून त्यामध्ये या योजने संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आले आहे ते असे की लाडकी बहिणींना नेमकं २१०० रु कधी पासून मिळणार ? ते मिळणार की नाही स्पष्टकोती करण्यात आलं आहे.या संदर्भात संपूर्ण माहिती या पोस्ट मध्ये पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्ण वाचा .

Ladki Bahin Yojana RS 2100 Update

महायुती सरकारचे महत्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाडकी बहिणीने प्रचंड प्रतिसाद या योजनेला दिला आहे योजनेची सुरुवात ०१ जुलै २०२४ पासून सुरुवात झाली आतापर्यंत या योजनेअंतर्गत ०२ कोटी ६३ लाख अर्ज या विभागाला प्राप्त झाले आहेत. आणि अर्जाची छाननी आणि त्रुटी काढण्यास ऑगस्ट पासून चालू झाला.छाननी प्रक्रिया मध्ये संजय गांधी निराधार योजनेचा जो डेटा शासनाला प्राप्त झाला त्यावेळी १ लक्ष ९७००० सुमारे इतक्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभ घेत असणाऱ्या बहिणींना त्या ठिकाणी डेटा प्राप्त झाला त्यांना या योजनेतून रद्द करण्यात आला.

Ladki Bahin Yojana

मित्रांनो शासनाच्या प्रत्येक विभागाकडून माहिती मागविला जात आहे त्यानुसार लाडकी बहीण योजना अर्ज रद्द करण्यात काम शासन स्तरावरून करण्यात येत आहे.ही योजना 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आहे म्हणजे दर महिन्याला जसा 65 वयोगट पूर्ण होतील त्यांचे अर्ज रद्द केलं जात आहे. विरोधाकाचे महत्वाचे प्रश्नाचे उत्तर देताना संबधित मंत्री म्हणाले की , ,अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचे कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य केले नाही राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला जाहीर केलं जात ते जाहीरनामा पाच वर्षासाठी असतो.या अर्थसंकल्पामध्ये २१०० रु सन्मान निधि सुरू होणार नाही भविष्यात  योग्यवेळी या बाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आला आहे .

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *