Ladki Bahin Yojana E-KYC Update लाडकी बहीण योजना ई-केवायसी असं करा .

Bahin Yojana E-Kyc :
लाडकी बहीण योजना संदर्भात सर्वात महत्वाचे अपडेट आला आहे ते म्हणजे Ladki Bahin Yojana E-Kyc ,राज्यातील सर्व लाडकी बहिणाना आता शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन kyc करावी लागणार आहे ,ही प्रकिया लाभार्थी महिलांना आपल्या मोबाईल च्या माध्यमातून ही करता येणार आहे.या बदलची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत तरी पोस्ट पूर्ण वाचा .
Ladki Bahin Yojana KYC :
महाराष्ट्रातील सर्व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थीना ई-केवायसी करणे बांधकारक आहे.जे लाभार्थी हे करणार नाहीत त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही.त्यासाठी शासनांनी वेबसाईट सुरू केली आहे .https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc या क्लिक करा .
- वरील प्रमाणे वेबसाईट ओपन होईल
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे ,या पर्याय वरती क्लिक करा .
- खलील प्रमाणे पेज ओपन होईल .
वरील चेक बॉक्स मध्ये लाभार्थी आधार क्रमांक ,या ठिकाणी नोंद करा .
- त्याच्या खाली दिसणार सांकेतिक कोड नोंद करा .
- समोर दिसत असलेला संदेश वाचा
- मी सहमत आहे ,या पर्याय वरती क्लिक करा .
- otp पाठवा या पर्याय वरती क्लिक करा .
- मोबाईल लिक असलेल्या मोबाईल वरती otp येईल तो नोंदवा.
- शेवटी सबमीट करा .