Ladki Bahin Yojana Last Date Extended | लाडकी बहीण योजना फॉर्म पुन्हा सुरू

Ladki Bahin Yojana Last Date Extended :-
राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभाग अंतर्गत रावे ला जाणारा महत्त्वपूर्ण योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना रुपये पंधराशे रुपये आर्थिक ला प्रति महिना डीबीटी च्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. योजना सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. त्यानंतर योजनेस अर्ज करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून नारीशक्ती हा मोबाईल ॲप सुरू करण्यात आला होता.
भरपूर संख्या मध्ये लाडकी पण योजनेचे अर्ज प्राप्त होत असल्याने या योजनेसाठी खास वेबसाईट तयार करण्यात आली. त्यावेळी आधार ओटीपी च्या माध्यमातून अर्ज भरण्यास सुरू होता पण पात्र लाभार्थ्यांच्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे त्यांना अर्ज करता येत नव्हता. शासनाच्या माध्यमातून सुधारणा करून पुन्हा ओटीपी ही प्रणाली बंद करण्यात आली.
Ladki Bahin Online Form :-
योजनेचा लाभ जास्तीत जास्त राज्यातील महिलांना व्हावा या दृष्टीने योजनेसाठी असलेले नेम वाटेना निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे राज्यातील १ कोटी ९६ लाख पेक्षा अधिक बहिणींना या योजनेचा लाभ आत्तापर्यंत मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचा अजून अडीच कोटी बहिणींना या योजनेचा लाभ देण्याचा निर्धार आहे.
शासनाच्या माध्यमातून निर्धार केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी शेवटची संधी देण्यात आली आहे. पुढील दोन दिवसात आपणास हा अर्ज भरता येणार आहे. 15 ऑक्टोबर 2024 या योजनेचा फॉर्म भरण्याचा अंतिम तारीख असणार आहे.
मित्रांनो अजून कोणी आपल्या माता बहिणींचा फॉर्म भरला नसेल आपले सह कागदपत्रे घेऊन जवळच्या अंगणवाडी सेविकारा संपर्क साधून पुढील दोन दिवसात आपला फॉर्म ऑनलाइन करावे.