या शेतकर्‍यांना मिळणार नाही Pm कुसुम सौर पंप | Kusum Solar Pump Yojana

या शेतकर्‍यांना मिळणार नाही Pm कुसुम सौर पंप | Kusum Solar Pump Yojana

Pm Kusum Scheme :

प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना अंतर्गत काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, नेमकं कोणत्या कारणाने सौर पंप लाभ घेऊ शकत नाही ? याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.Kusum Solar Pump Yojana

या लेखामध्ये महत्वाचे काय ?

  • Mukhyamantri Solar Pump Yojana
  • Pm Kusum Solar Yojana कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार नाही
  • Pm Kusum solar Yojana लाभ महाराष्ट्र ऊर्जा अभियान प्रधानमंत्री कुसुम सौर पंप योजना

Solar Pump Kusum Yojana Maharashtra :

शेतकर्‍यांना दिवसा पाणी देणे शक्य व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून ९० ट*क्के अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती साठी ९५ ट*क्के अनुदानावर सौर कृषी पंप दिले जात आहे. Mukhyamamtri Saur 2023 देशात व राज्यामध्ये कुसुम सौर पंप योजना ही योजना राबवली जात आहे आणि या योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्रा ला २लाख उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. “Kusum Yojana”

Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana :

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत १००००० सोलर पंप घेण्यासाठी ०९ जानेवारी २०२३ रोजी शासन निर्णय घेण्यात आला आहे .या मधील १ लाख सौर कृषी पंप हे महाऊर्जा कडून देण्यात येणार आहेत आणि उर्वरित १ लाख सौर कृषी पंप महावितरण देण्या करिता मंजूरी शासना कडून देण्यात आले आहे .या योजनेचा लाभ घेण्यासाठी बर्‍याच शेतकर्‍यांनी ३ एचपी,५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेच्या पंपाकरिता ऑनलाइन फॉर्म भरले होते . “Solar Water Pump Subsidy ”

 

कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार नाही

Pm कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ  

👉येथे क्लिक करा👈

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top