कुसुम सोलर पंप योजना-२ चा फॉर्म भरा हा ब्राउझर वापरुन ,झटक्यात सबमीट होईल | Kusum Solar Pump Yojana
Kusum Solar Pump Yojana :-
नमस्कार मित्रांनो,शेतकर्यांना किमान दिवसा ८ तास विजेची उपल्प्ध व्हावे आणि सिंचन क्षेत्रात वाढ व्हावे.या उद्देशाने राज्यात कुसुम सोलर योजना टप्पा -२ रबिवला जात आहे .या सोलर पंप संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट माहिती आजच्या लेखात पाहणार आहोत .
Kusum Solar Pump Online :-
या कुसुम सोलर पंप योजनेसाठी ९० ट*क्के अनुदान दिले जाणार आणि याचं संदर्भातील घोषणा देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
देशातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावे,यासाठी सोलर पंप अनुदानावर दिले जात ,महाराष्ट्रामध्ये सध्या कुसुम सोलर पंप योजना टप्पा -२ ही
योजना राबवली जात आहे .हे फॉर्म भरताना अनेक प्रॉब्लेम येत आहेत .
शेतकरी मित्रांनो प्रथम आपल्या मोबाइल मध्ये Microsoft Edge Web Browser App Install करा . याच्या साह्याने kusm solar pump yojana online form भरा कोठे प्रॉब्लेम न येत फॉर्म सबमीट होईल .
Kusum Solar Online Apply :-
या योजनेत केंद्र शासनाच्या माध्यमातून ३० ट*क्के व राज्य शासनाच्या माध्यमातून ६० ते ६५ ट*क्के निधी दिला जातो .
आता २ लाख सोलर पंपाचे उद्दिष्ट हे महाराष्ट्र शासनाचा आहे . देशातील सर्व राज्यांना मिळणार अनुदान (कुसूम सोलर योजना )
देशातील सर्वच राज्यांना केंद्र कुसुम सोलर पंप योजनेच्या अंतर्गत दिलेलं उद्दिष्टासाठी पूर्ण करण्यासाठी सोलर पंपासाठी
केंद्र शासनाच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे .
९० ट*क्के अनुदान कोण पात्र ?
या केंद्र शासनाच्या निधी मुळे राज्यातील जनरल प्रवर्गासाठी/सर्वसाधारण प्रवर्गासाठी(Open) ९०ट*क्के अनुदान हे पूर्ण
केंद्र शासन देणार आणि अनुसूचित जाती (SC)आणि अनुसूचित जमातीसाठी (ST ) उर्वरित
५ ट*क्के निधी हा फक्त आता राज्य शासनाच्या माध्यमातून दिला जाणार .
कुसूम सोलर पंप बाबत मंत्रीमंडल निर्णय :
राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक घोषणा केलेत की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना २ लाख सोलर पंप दिले जातील अशा प्रकारचे घोषणा केली गेली होती त्याच्यामध्ये १ लाख सोलर पंप राज्य शासनाच्या माध्यमातून १ लाख केंद्र शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील अशा प्रकारची घोषणा होते .परंतु हा निधी उपलब्ध झाल्यामुळे किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे ९० ट*क्के अनुदान दिले जाणार असल्यामुळे १ लाख सोलर पंप सन २०२२-२३ साठी दिले पहिलं टप्पा आहे . आणि सन २०२३-२४ मध्ये १ लाख उद्दिष्ट असे एकूण २ लाख सोलर पंप आता या योजनेच्या अंतर्गत राज्यात बसविली जाणार .

कुसुम सोलर योजना टप्पा -२
ऑनलाइन अर्ज
