कुसुम सौर कृषी पंप योजना वेब-साईट पुन्हा कार्यान्वित आता करा पेमेंट | kusum mahaurja website start 2022

सौर ऊर्जा ऑनलाईन फॉर्म pdf : – 

नमस्कार मित्रांनो,mhsheti.com या संकेतस्थळावर स्वागत करतो.शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत महाराष्ट्र मध्ये प्रधानमंत्री कृषी योजना अंतर्गत 100000 सौर पंपाची योजना सध्या सुरू आहे .याअंतर्गत बरेच शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२२ मध्ये मार्च ,एप्रिल,ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑनलाइन फॉर्म महाऊर्जा या संकेत स्थळावर केले होते.

अशा सर्व शेतकऱ्यांना महाऊर्जा कडून SMS प्राप्त झाला आहे (सौर ऊर्जा ऑनलाईन फॉर्म pdf) त्यामध्ये लाभार्थ्यांना आपली निवड कुसुम योजना अंतर्गत झालेला आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी विशिष्ट रक्कम महा उर्जा कडे करावे लागणार हा संदेश प्रत्येक लाभार्थ्यांना महाऊर्जा कडून पाठवण्यात आला आहे .पेमेंट करण्याची कालावधी डिसेंबर अखेर करावी अशी माहिती मिळते.

ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी सर्वच लाभार्थी महा कृषी अभियान या संकेत स्थळाला भेटी देत असल्याने गेले २ ते ३ हे संकेतस्थळ ओपन  होत नव्हतं.आज पासून महा कृषी ऊर्जा अभियान हे संकेतस्थळ पुन्हा कार्यान्वित झाला आहे.pm kusum yojana ,kusum yojana official website,kusum solar yojana maharashtra,कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र

कोणत्या लिंक वर करावे अधिक माहितीसाठी

येथे क्लिक करा.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *