कोतवालांचे मानधन दुप्पटीने वाढ शासन GR आला | Kotwal Salary Increase

kotwal salary

Kotwal Salary Increase :- 

नमस्कार मित्रांनो ,राज्यशासनाच्या महसूल विभागाच्या सर्व माहिती शेतकर्‍या पर्यंत पोचवणे व त्याची अंमलबजावणी गाव पातळी वर करणार पद म्हणजे “कोतवाल “महसूल विभागामार्फत गाव पातळीवर महाराष्ट्रात सन १९५९ पासून कोतवाल हे पद अस्तीत्वात आहेत,Kotwal Salary Increase  ज्यावेळी हे पद निर्माण झालं त्यांना फ्कत १६ रुपये इतके मानधन होत.

त्या मध्ये वाढ होत आता पर्यंत ७ हजार ५०० रुपये इतके वर ते आपले काम करत होते .राज्यातील कोतवालाची कर्तव्ये व जबाबदारची तसेच कामाचा स्वरुपात पाहता त्यांना मिळणारा मानधन खूप कमी आहे .Kotwal Salary Increase  महाराष्ट्रातील कोतवाल संघटना कडून मानधन वाढी बाबत मागणी होत होती .

Increase In salary of Kotwal :- 

सन २०२३-२४ चा अर्थसंकल्पानात राज्यातील कोतवालांच्या मानधन वाढीबाबत घोषणा करण्यात आले होत.त्यानुसार मंत्रिमंडळ दिनांक १७ मार्च २०२३ रोजी या प्रस्तावास मंजूरी दिली .कोतवाल मानधन बाबतचा प्रस्ताव ,Kotwal Salary Increase अंमलबाजवणी करण्यासाठी दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलं आहे. कोतवाल मानधन वाढ  शासन GR नुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालाना मानधन हे ७५०० रु. मिळत आहेत .

आता त्यात वाढ करून १५००० रुपये इतके मिळणार आहे .हे मानधन यापुढे सरसकट मानधन म्हणून लागू करण्यात आले आहे .

वाढीव मानधन १५००० रुपये हे दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासून अनुज्ञेय असणार आहे ,Kotwal Salary Increase .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

कोतवाल मानधन वाढ : – 

राज्यातील कोतवालांची हे पद शासकीय कर्मचार्‍याप्रमाणे २४ तास शासकीय कामास बांधीलअसून त्याची जबाबदारी व कर्तव्ये निश्चित केले आहेत .

या मानधन वाढीचा फायदा महाराष्ट्रातील १२,७९३ कोतवालाना होणार आहे .Kotwal Salary Increase .महाराष्ट्र शासन निर्णय पाहाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .

 

कोतवाल मानधन वाढ  शासन GR

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top