शेतकरी मित्रांनो,आठ दिवसांत भरा पीक विमा ,मुदत वाढ नाही | Kharip Pik Vima 2023 Maharashtra

Kharip Pik Vima 2023 Maharashtra :- 

Crop Insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप पिक विमा २०२३ पिक विमा भरणे सुरू असून राज्यामध्ये बरेच शेतकरी अजून पिक विमा भरलेले नाहीत.अशा शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसात पिक विमा भरण्याची आव्हान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येत आहे. Pik Vima प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसाची मदत अजून आहे.

राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाले आहे यावर्षीच्या जून महिन्याच्या सुरुवातीलाचं पावसाने ओढ दिल्याने सर्वच खरीप पिकांचे पेरणी लांबणीवर झालेले आहेत त्याकरिता निसर्गाची काय सांगता येत नसून शेतकऱ्यांनी तोट्यात न जाता आपल्या शेती पिकांचे पीक विमा काढण्याचे आव्हान शासनामार्फत वेळोवेळी केली जात आहे. Pik Vima Maharashtra 

Kharip Crop Insurance 2023 :-

सोलापूर जिल्ह्यामध्ये महसूल मंडलनुसार एकूण दहा पिके अधिसूचित केले आहेत, सोयाबीन, तूर उडीद कांदा अशा पिकांचा समावेश ही या खरीप पिक विमा मध्ये आहे. सोलापूर जिल्ह्यातील तालुका निहाय प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होणारे शेतकऱ्यांची संख्या बार्शी तालुक्यात जास्त आहे.सोलापूर जिल्ह्यात एकूण  ०५ लाख ६५ हजार पेक्षा जास्त शेतकरी खातेदार आहेत  Insurance Crop In Maharashtra त्यापैकी आत्तापर्यंत ०२ लाख ३९ हजार ८०९ शेतकऱ्यांनी शेती पिकांचे पीक विमा घेतलेले आहेत.

Kharip Pik Vima 2023 :- 

पुढील ०८ दिवसात शेतकऱ्याने आपले शेती पिकाचे पीक विमा काढून घ्यावेत शेवटच्या तारखे अगोदर सर्वर स्लो झाल्याने फॉर्म सबमिट होत नसून शेतकऱ्यांची गैरसोय जास्त प्रमाणात होते.त्याकरिता शेतकरी मित्रांनी वेळेत पिक विमा भरावेत.

प्रधानमंत्री पिक विमा योजना

खरीप २०२३ फॉर्म भरण्यासाठी

👉🏿येथे क्लिक करा👈🏿

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *