शेतकर्‍यांना खुशखबर ! खरीप पीक विमा २०२२ चे पैसे जमा होणार या तारखे पर्यंत

 Crop Insurance : (खरीप पीक विमा २०२२)

नमस्कार शेतकरी बांधवांनो ,राज्यात खरीप हंगामात “प्रधानमंत्री पीक विमा योजना ही राबविण्यात आलेली होती .या हंगामात राज्यातील खूप सारे शेतकरी आपले शेती पिकांचे विमा काढलेला होता ,सन २०२२ मध्ये दोन्ही हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे (crop insurance) ,या वर्षी पण रब्बी हंगामातील पीक काढणीला आले असता शेतकर्‍यावर पुन्हा आवकाळी पाऊस आणि गारपीट संकट आला आहे . यामुळे शेती पिकांच खूप नुकसान होत आहे .या वरून विरोधकांनी शिंदे व फडणवीस सरकार ला विधानपरिषदेत घेरलं होते .(nuksan bharpai)

प्रधानमंत्री पीक विमा योजना 2022 {Crop Insurance} :-

विधानपरिषदेत राज्याचे कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी घोषणा केले की,प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२२ मधील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई रकमेचे वाटप ३१ मे २०२३  पर्यंत करण्यात येईल.(Bank Loan) शेतकर्‍याच्या पीक विमा बाबत कार्यवाही करण्यास कसूर करणार्‍या विमा कंपन्यावर कारवाई केली जाईल .(pik vima yojana २०२२) ,पीक विम्या पासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये

यासाठी सर्व जिल्हाधिकार्‍यांना हस्तक्षेप करून कार्यवाही करण्यास आदेश दिल्याचे कृषिमंत्री यांनी संगीतले .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Crop Insurance :-

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत आता पर्यंत राज्यातील ५० लाख शेतकर्‍यांना २३०५ कोटी रु.नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी केली आहे .

सध्या होत असलेल्या वादळी वार्‍यासाह ,अवकाळी पावसाने राज्यात मराठवाढा ,विदर्भ  या भागात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचं बरोबर (nuksan bharpai )राज्यात बोगस खते ,बी-बियाणे  आणि कीटकनाशकांची विक्री करून शेतार्‍यांची फसवणूक करणार्‍या कंपन्या आणि विक्रीत्याविरुद्ध कडक केली जाणार आहे ,अशा काम कोणाचाही सहभाग असल्यास त्याच्या विरुद्ध कडक कारवाई होणार असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी दिली आहे . crop insurance

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top