Kharip Pik Vima 2022 चा खरीप पीक विमा जमा होण्यास सुरुवात | तुम्हाला SMS आलं का चेक करा |

Kharip Pik Vima 2022 :-
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,गेल्या वर्षी खरीप पिकांच अतिवृष्टी ,अवेळी पाऊस ,महापूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पण जे शेतकरी खरीप पीक काढलेले आहेत अशा शेतकर्यांसाठी हा पोस्ट आनंदाची बातमी देणारी आहे . त्यासाठी हा लेख पूर्ण वाचा kharip pik vima 2022
Pik Vima 2022 : –
सन २०२२ मध्ये झालेल्या सप्टेबर ऑक्टोबर या महिन्यात अतिवृष्टीचे अनुदान मंजूर करण्यात आलं आहे त्या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलं आहे .
यामध्ये बागायतीसाठी २७००० रु. तर फळबागांसाठी ३६००० रु., जिरायती साठी १३,६००रु.प्रती हेक्टरी निधी जाहीर करण्यात आलं आहे .
राज्यातील बर्याच शेतकर्यांच्या बँक खाते मध्ये जमा झाले आहे .थोडे जिल्ह्यातील शेतकर्यांना लवकरच हे पैसे जमा होणार आहे .
(pradhan mantri fasal bima yojana list)
७२४ कोटी रुपये खरीप पिकविमा २०२२ साठी मंजूर Kharip Pik Vima : –
शेतकरी मित्रांनो सन २०२२ खरीप हंगाम मध्ये संपूर्ण महाराष्ट्र सतत पाडलेल्या पावसामुळे शेती कृषि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .त्यामुळे ज्यांनी kharip pik vima घेतला आहे .अशा शेतकर्यांना खरीप पीक विमा २०२२ मिळेल अशी आशा होती.
कारण शेतकर्यांना विमाचे पैसे देण्या करिता ७२४ कोटी रु.रक्कम वितरणास मंजूरी देण्यात आली आहे .खरीप पीक विमा २०२२ करिता निधि वितरीत
करण्यास मंजूरी देण्यात आली आहे.हे पीक विमा शेतकर्यांना मिळेल अशी आशा आहे . खरीप पीक विमा २०२२ बाबतचा
शासन निर्णय सविस्तर माहिती पाहुयात .kharip pik vima 2022 near solapur maharashtra
७२४ कोटी रुपये निधी
बाबत शासन GR डाऊनलोड
शेतकरी मित्रांनो तुम्ही खरीप पीक विमा २०२२ पात्र लाभार्थी असालं तर यांचे पैसे भेटणार हे नक्की ,आपल्या जिल्हातील काही तालुक्यातील शेतकर्याच्या खाते मध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाले आहे .पुढील काही दिवसात तुम्हाला पण प्राप्त होतील हे मात्र नक्की .