कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सानुग्रह अनुदान वाढीव दराने मिळणार | Kanda Sanugarh Anudan Update

Kanda Sanugarh Anudan Update : –

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आज दिनांक १७ मार्च २०२३ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत शेतकर्‍याच्या प्रश्नावरती बोलता म्हणाले की,आम्ही शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडलं नाहीय ,सध्या होत असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे ,ही नैसर्गिक आपत्तीचे संकट मागील काही दिवसा पासून राज्यावर आला आहे.(Kanda Anudan) हवामान विभागाकडून राज्याच्या अनेक भागात पावसाचा तडाखा,पावसाचा हाय अलर्टही देण्यात आली आहे .शेतकर्‍यांच्या विविध मागण्या करीत राज्यातील शेतकरी लॉगमार्च काढले त्याच्या मागण्यासंदर्भा मुख्यमंत्री विधानसभेत सांगितले की,शेती पिकांचे लवकरात लवकर पंचनामा करण्यास जिल्हा प्रशासनाला निर्देश देण्यात आले माहिती मिळताच शेतकर्‍यांना मदत केली जाणार .

कांदा सानुग्रह अनुदान वाढीव दराने : –

राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी या अगोदर सानुग्रह अनुदान ३००रु. जाहीर केले होते त्यात आता वाढ करून ३५० रुपये इतकी करण्यात येणार आहे .तसेच लॉग मार्चच्या मागण्यांवर शिंदे सरकार सकारात्मक निर्णय घेतला असून त्याची तातडीने अंमलबाजवणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचे माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधांनसभेत सांगितले .Kanda Anudan 2023

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *