कांदा अनुदान २०२३ जाहीर ‘या’शेतकर्‍यांना प्रति क्विंटल ३५०रु.मिळणार GRआला.Kanda Anudan Yojana 2023 Update

Kanda Anudan Yojana 2023 Update :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,राज्यात चालू वर्षी कांदा बाजारात येताचं कांद्याच्या बाजारभावात खूप मोठी घसरण झाली.उत्पादित कांद्याला योग्य भाव मिळावं याकरिता विविध शेतकरी संघटना कडून “कांदा अनुदान “Onion Subsidy 2023मिळण्यासाठी मागणी केली जात होती.चालू आधिवेशनात कांद्याला सानुग्रह अनुदान देण्याचे घोषणा मुख्यमंत्री यांनी केले त्यामध्ये प्रथम प्रति क्विंटल ३०० रु .जाहीर केले होते .पण शेतकरी वर्ग एवढ्या कमी अनुदान घेण्यास मान्य नव्हते,त्यामध्ये सुधारणा करून प्रति क्विंटल ३५० रु. देण्याचे घोषणा करण्यात आले .पण अधिकृत GR कधी येईल यांची अमलबजावणी कधी होईल या प्रतीक्षेत शेतकरी होते.Kanda Anudan 2023 Update

कांदा अनुदान योजना २०२३ :

कांद्या उत्पादक शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी दिनांक २७ मार्च २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .सन २०२२-२३ या वर्षात राज्यातील “कांदा बाजारभावतील घसरण व उपाययोजना ” या साठी डॉ. सुनील पवार ,माजी पणन संचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती .ही समिती राज्यातील विविध बाजार समितीना भेटी देईन .कांदा बाजार भाव अभ्यास करून Kanda Anudan 2023 Update ते अहवाल शासन कडे दिनांक ०९ मार्च २०२३ रोजी सादर केला आहे . या समितीच्या अहवालनुसार अप्ल्प्कलीन उपाययोजना पैकी राज्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याच्या ठरले आहे .Onion Subsidy 2023 शासन निर्णय पुढील प्रमाणे ,

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Kanda Anudan Yojana Maharashtra 2023 :

राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यामध्ये ,खाजगी बाजार समित्यामध्ये ,नाफेडकडे दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ३१ मार्च २०२३ या कलावधीत लेट Kharip kanda Anudan 2023 खरीप हंगामातील लाल कांदा वि*क्री केलेल्या शेतकर्‍यांना ३५०रु.प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी अनुदान मंजूर करण्याचं निर्णय शासनाने घेतला आहे . Onion Subsidy 2023

👇👇👇👇👇

कांदा अनुदान अर्ज करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *