कांदा अनुदानासाठी ७/१२ उतार्‍यावरील ई-पीकपेरा नियमात बदल ! Kanda Anudan 2023

Kanda Sanugarh Anudan 2023 :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यामध्ये,खाजगी बाजार समित्यामध्ये,नफेडकडे  दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कलावधीत लेट Kanda Anudan २०२३ खरीप हंगामातील लाल कांदा वि*क्री केलेल्या शेतकर्‍यांना ३५० रुपये.प्रती क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रती शेतकरी सानुग्रह अनुदान देण्यास शासन निर्णय घेतला आहे .राज्य शासनाच्या जाहीर केलेल्या कलावधीत बरेसे शेतकरी आजुन हे कांदा सानुग्रह अनुदान फॉर्म भरून दिले नाहीत. करिता आता शेतकर्‍यांना हा फॉर्म भरून तारीख वाढवून देण्यात आली आहे. कांदा सानुग्रह अनुदान २०२३ चा फॉर्म दिनांक ३० एप्रिल २०२३ पर्यत भरून देऊ शकता .पण शेतकर्‍यांना हा फॉर्म भरताना शेत जमीन ७/१२ उतारा वरील पीक पेरा नोंद बाबत समस्या निर्माण होत होता .या गोष्टी वर योग्य निर्णय घेत काही अटी रद्द करण्यात आले .या संदर्भात सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत .

कांदा सानुग्रह अनुदान २०२३ : – 

महाराष्ट्र शासन सहकार ,पणन व वस्त्रोद्योग विभाग चा पत्र दिनांक २१ एप्रिल २०२३ नुसार राज्यातील शेतकर्‍यांना कांदा अनुदानासाठी निश्चित केलेल्या अटी व शर्तीमध्ये  कांदा अनुदान मिळविण्यासाठी शेतकर्‍यासाठी अर्ज करण्याची अट खलील प्रमाणे ,

  • कांदा उत्पादक शेतकर्‍याकडे योजनेखाली अनुदान मिळविण्यासाठी कांदा वि.क्री पट्टी पावती असावे
  • ७/१२ उतारा
  • बँक पासबूक
  • समितीकडे कांद्याची वि.क्री केलेली आहे तेथे अर्ज करावा .

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Kanda Anudan २०२३ पीक पेरा अट रद्द :- 

सन २०२२-२३ मधील कांदा अनुदानासाठी  ७/१२ उतारावरील ई-पीक पेरा नोंदीबाबत ज्या ठिकाणी शेतकर्‍यांच्या ७/१२ उतार्‍यावर  ई-पीकपेर्‍यांची नोंद झाली नाही.अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी संबधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी गावपातळीवरील संबधित गावाचे तलाठी .

कृषि सेवक व ग्रामसेवक यांची समिती  गठित करून शेतकर्‍यांच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी निश्चित करतील या  समिती लागवडी क्षेत्राबाबत .

काही शंका असल्यास जवळच्या शेतकर्‍यांना चर्चा करून प्रमाणित करतील .शेत जमीन ७/१२ उतारावर स्पष्टपणे नोंद करतील .अशा प्रमाणित उतार्‍यावरील नोंदी हे kanda sanugarh anudan 2023 अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील .

सदर समितीचे अहवाल हे पुढील ७ दिवसात संबंधित बाजार समितीकडे सादर करावे ,अशा प्रकारचा आदेश पत्र निर्गमित करण्यात आला आहे .

👇👇👇👇👇

कांदा अनुदान अर्ज करण्यासाठी

👉येथे क्लिक करा👈

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top