जमीन खरेदीसाठी १००% अनुदान योजना |Jamin Kharedi Anudan Yojana Maharashtra 2022

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना नियम व अटी : Land Records

या योजने बाबत चा महाराष्ट्र शासन निर्णय पहाण्यसाठी 

👉येथे क्लिक करा👈

 

  • Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2022 किमान वय १८ व कमाल वय ६० वर्षे निश्चित केले आहे.
  • लाभार्थी हा त्या गावचा रहिवाशी असावा आणि भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
  • या योजनासाठी विधवा स्त्री,परित्यक्ता यांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात येते.
  • राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप या अगोदर केले आहे, अशा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येत नाही.
  • दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत jamin kharedi anudan yojana maharashtra यापूर्वी लाभ दिलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही. तसेच दुसर्‍याचे नांवे करता येत नाही .
  • या योजने Land Records या लाभार्थीनां देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी १० वर्षे मध्ये परतफेड करणे अवश्यक आहे.
  • jamin kharedi anudan २ वर्षांनी परतफेड करण्यास सुरुवात होईल .
  • जमीन खरे*दी Land Records दिलेलं कर्ज मुदतीत परतफेड करणे अवश्यक आहे
  • jamin kharedi anudan yojana maharashtra प्रती एकरी ३ लाख रूपये एवढ्या कमाल मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना २०२२ Pdf फॉर्म डाउनलोड करा . 

👉येथे क्लिक करा👈

अर्जासोबत लागणारी कागदपत्रे :

  • अनुसूचित जाती व अनुसूचीत जमाती , जातीचा दाखला उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले विहीत प्रमाणपत्र .
  • तहसिलदार यांचे कडील उत्पन्न दाखला .
  • लाभार्थी रहिवाशी दाखला, रेशन कार्ड,आधार कार्ड , मतदान कार्ड प्रत.
  • भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार यांनी निर्गमित केलेला दाखला.
  • वयाचा पुरावा ६० वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
  • लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
  • Land Records शेतजमीन घेण्याबाबत लाभार्थ्यांचा १०० रु .स्टॅम्प पेपर प्रतिज्ञापत्र.

वरील माहिती आपल्या मित्रांना नक्की शेअर करा .

 

 

error: Content is protected !!
Scroll to Top