सोप्या पद्धतीने आधार लॉक आणि अनलॉक करा | How To Lock And Unlock Aadhar

How To Lock And Unlock Aadhar :-

नमस्कार मित्रांनो ,आधार कार्ड हा सर्वात महत्वाचे कागदपत्र आहे.कोणत्याही ठिकाणी जावा आधार कार्ड शिवाय आपले काम होत नाही.आधार कार्ड चा कोणी गैरवापर करू नये या करिता आधार कार्ड ऑनलाइन लॉक करणे गरजेचं आहे आजच्या या पोस्ट मध्ये आधार लॉक आणि अनलॉक करण्या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत .

how can i unlock my aadhar card pdf ?:-

  • पुढे दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ उघडा 👉🏿येथे क्लिक करा 👈🏿
  • login पर्याय वर क्लिक करा .
  • आधार क्रमांक नोंद करा  पुढे दिलेला कोड रकान्यात भरा .
  • send otp पर्याय वर क्लिक करा .
  • मोबाइल otp येईल .
  • otp नोंद केल्यावर तुमचं आधार ओपन होईल
  • खालील बाजूला तुम्हाला Lock And Unlock biometric त्यावर क्लिक करा .
  • पुढील माहिती वाचून तुम्ही biometric lock करू शकता .

    टीप : – मित्रांनो ही पद्धत वापरण्यासाठी आधार मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक आहे .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top