बंद बोअरवेलला जीवनदान देणारं विशाल बगले चं तंत्रज्ञान | How to Increase Borewell Water Level

How to Increase Borewell Water Level :- 

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,आम्हा सर्वांचं पाणी हा विषय अतिशय जिव्हाळ्याचा आहे.शेती व्यवसायात पाण्याशिवाय काही नाही.

शेती योग्य जमीन आहे .पण त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही त्यामुळे शेती व्यवसाय होत नाही.राज्यात आजूनही पावसाच्या पाण्यावर शेती केली जाते Agriculture New Technology जगात तंत्रज्ञान एवढं विकसित झालं आहे.की त्याचं वापर जर आपण लोक उपयोगी केलो तर त्यापासून अनेक गोष्टींना जीवनदान मिळतं.आपण सर्वजण पाण्यासाठी बोर तसेच विहीर घेतो फक्त नैसर्गिक रित्या पाणी जेवढे येत त्यामध्ये आपण सर्वजण समाधान मानतो पण त्याचं बोअरवेलला विज्ञान तंत्रज्ञान च्या साह्याने पाणी कसे वाढता येईल यांचं कधी विचार केलं नाही .पण शेतकरी मित्रांनो IIT शिकलेला सोलापूरचा एक तरुण खनिज अभियंताचे लोकोपयोगी संशोधन केलं आहे ते असं की,बंद बोरअरवेला जीवनदान देणार संशोधन ,या संशोधन संदर्भात सविस्तर माहिती आजच्या लेखात घेणार आहोत .Borwell water story

🌎WhatsApp Group जॉईन करण्यासाठी👉येथे क्लिक करा👈

Increase Borewell Water Level :-

बंद बोअरवेला जीवनदान देणार संशोधन हे विशाल बगले केलं आहे,त्याच्या या केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञांनामुळे बोअरवेल पाणी वाढत हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे या संशोधनाचा कौतुक केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले आहेत . Borwell water story शेतकरी मित्रांनो आपण बोअरवेल घेतो कधी पाणी समाधान कारक लागत किंवा सुरुवातील पाणी खूप असत आणि नंतर काही कारणाने ते पाणी कमी होत.आपण पाणी गेल असे समजतो पण विशाल बगले यांचे मते जे बोअरवेल मध्ये पाण्याचे झरे आहेत.

ते बंद होतात आणि पाणी कमी होतो ते ब्लॉक झालेले झरे आपण जर केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञांना साह्याने जर रीचार्ज केलात

तर पुन्हा आपल्या बोरअरवेला पाणी वाढू शकत .

Agriculture New Technology जर केमिकल स्टीम्युलेशन तंत्रज्ञांना साह्याने बोअरवेल पाणी वाढवयाचं असेल

तर एक बोरसाठी  ७०००रु ते १०००० रु.पर्यंत खर्च येतो .एखादा केल्यास पुढील २ ते ३ वर्ष पाण्याची पातळी जे आहे तो समतोल राहतो असे संगितले जाते

हे प्रयोग केल्यानंतर पुढील ६ ते ७ दिवस पिण्यासाठी वापरू नये.विशाल बगले ABP माझा या न्यूज चॅनल बोलताना संगितले की,

राज्यात अनेक शेतकर्‍याचे बंद पडलेले बोरअरवेल हे तंत्रज्ञान प्रयोग केल्याने बोर ला पाणी वाढल आहे.

मित्रांनो तुम्हाला जर हे तंत्रज्ञान काय आहे हे पाहायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा .

बंद बोअरवेलला जीवनदान देणारं

विशाल बगले चं तंत्रज्ञान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top