How to Download Saat Bara On Umang App :-
शेतकरी मित्रांनो,उमंग App वरून उतारा डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा . Umang App Saat Bara
- प्रथम मोबाईल मधील प्ले-स्टोर वरून उमंग App डाउनलोड करा .
- डाउनलोड झाल्यानंतर umang app ओपन करा.त्यामध्ये नवीन वापर करते असाल तर तुमची नोंदणी करू घ्या .
- नोंदणी करताना तुम्हाला ,तुमचे मोबाईल क्रमांक ,ई-मेल id ,आधार कार्ड वरील माहिती टाकून नोंदणी करा .
- त्यानंतर तुमच्या User ID व Password तयार होईल.एकूणचं तुमचं लॉगिन id तयार होईल .
- Umang App मध्ये तुम्हाला Services हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
- त्याठिकाणी शेत जमिनीचा ७/१२ डाउनलोड करण्याचं पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा .
- या ठिकाणी प्रथम राज्य ,जिल्हा ,तालुका ,शेवटी महसूल गांव असे अनुक्रमे निवडा आणि तुमचं सातबारा गट क्रमांक टाका .
- Digital Satbara Utara Download करण्यासाठी रुपये १५ इतके ऑनलाइन पेमेंट कारव लागणार आहे .
- त्यासाठी Umang App वॉलेट मध्ये पैसे ADD करून घ्यावे लागेल .
- पेमेंट झाल्यानंतर तुमच्या समोर डिजिटल स्वाक्षरी असेलेले उतारा डाउनलोड होईल .
- हा उतारा सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य असेल .या वर कोणाचे सही घेण्याची गरज नाही .