असा करा ,पीक विमा क्लेम | How to Crop loss Claim PMFBY

How to Crop loss Claim PMFBY :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचं नुकसान झालं तर पिक विमा मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण काम करावं लागत ,नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची बाधित झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पिक विमा योजना राबवली जाते Crop Insurance राज्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी योजनेच्या अंतर्गत सहभाग नोंदवलेला आहे .

परंतु आता या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर पुढे जर आपलं नुकसान झालं ऑनलाइन पद्धतीने क्लेम कसा करायचा.आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अगदी पाच मिनिटांमध्ये हा क्लेम कशाप्रकारे केला जाऊ शकतो याच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.

Crop loss Claim PMFBY :-

शेतकरी मित्रांनो ७२ तासांमध्ये क्लेम न करण्यामुळे अपात्र केले जातात बरेच सारे शेतकरी क्लेम न केल्याने वंचित राहतात आणि

अशा शेतकऱ्यांना क्लेम करता यावा यासाठी आजचे हा पोस्ट माध्यमातून ही माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे .

पिकांचा क्लेम असा करा :- 

  •  गुगल प्ले स्टोअर PMFBYनावाचा मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड करा .
  • ॲप्लिकेशन ओपन केल्यावर Register as Farmer,Login for Policies,Continue without Login असे पर्याय दिसतील .
  • यामध्ये तुम्ही Continue without Login निवडा ,
  • तुम्हाला Guest farmers म्हणून जर लॉगिन शिवाय जाणार असाल तर Guest farmers वरती क्लिक करायचे .
  • Crop loss पर्याय वर क्लिक करा ,नाही तर खलील पर्याय वाचा ते पण केल्यावर हे पर्याय दिसणार आहे .
  • यूजर आयडी पासवर्ड असेल तर आपण लॉगिन करून सुद्धा याच ऑप्शन पर्यंत येऊ शकतात .
  • मोबाईल नंबर द्यायचा आहे आपण ला जो पासवर्ड असेल तर पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे
  • त्याच्याखाली कॅपचा कोड दाखवलेला आहे तो कॅप्चर एंटर करायचा आणि लॉगिन वरती क्लिक करायचे
  • लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याच ऑप्शन दाखवल्या जातील आपलं नाव आणि याच्यामध्ये आपण पाहू शकता .
  • please select a scheme पर्याय दिसेल , season ,year,scheme,state निवडा ,
  • खरीप ,वर्ष २०२३,pradhan mantri fasal bima yojana  असे निवडा
  • application source , मध्ये bank ,csc ,farmer online , intermediary आपण फॉर्म कोठे भरलात ते निवडा .
  • या ठिकाणी policy number on करा नंबर टाका .
  • पुढील माहिती भरा .

Pmfby Claim :-

  •  या ठिकाणी पुढे जाऊ शकता सर्वात प्रथम जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करावे अरे पॉलिसी नंबर जर असेल तर हे सर्व करण्याची गरज पडणार नाही .
  • डायरेक्टली आपली माहिती या ठिकाणी दाखवली जाणार आहे आता आपल्याकडे पॉलिसी नंबर नसेल तर आपण तालुका निवडा त्याच्यानंतर आपल्या रेवेन्यू सर्कल
  • जे असेल तर रेवेन्यू सर्कल निवडायचे याच्यानंतर ग्रामपंचायत द्यायचे ग्रामपंचायत दिल्यानंतर आपल्या गावाचं नाव निवडायचे गावाचं नाव निवडल्यानंतर पिक विमा भरलेला पीक निवडायचे सर्वे नंबर आणि जे काही गट नंबर असेल
  • तो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा आहे Done वरती क्लिक करायचे हे सर्व माहिती भरल्यानंतर आपण त्या गटावर जो विमा भरलेला आहे
  • त्याच्या पॉलिसी नंबर दाखवला जाईल त्याच्या वरती क्लिक करायचे त्याच्या अंतर्गत जनरेट झालेली पॉलिसी आपल्याला या ठिकाणी दाखवली जाईल आणि त्या पॉलिसीला आपल्याला क्लिक करायचे
  • क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढच्या पेज वरती घेणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला क्लेमची स्थिती भरण्यासाठी ऑप्शन येईल
  • रिपोर्ट इन्सिडेंट याच्यामध्ये टाईप आपल्याला निवडायचा आहे ज्याच्या मध्ये आपण पाहू जनावरांमुळे नुकसान झालेले आहे किंवा सायक्लोन आलेले किंवा सायक्लोन चा पाऊस आहे रोग आहेत किंवा दुष्काळ आहे किंवा आग लागलेली आहे असे जे काही वेगवेगळे आहेत
  • ज्याच्यामध्ये गार असणं गरजेचं आहे आपल्याला पिकाची स्थिती निवडायची असते का कट करून त्या ठिकाणी  करून पडलेले आहे जे ऑप्शन असेल जी माहिती असेल ते आपल्याला त्या ठिकाणी निवडायचे याच्यानंतर आपल्या नुकसानीचे किती टक्केवारी  झालेले ते पर कशामुळे पिक विमा रेकॉर्ड करू शकता झालेल्या नुकसानीची त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता याच्यानंतर आपल्याला शेतकऱ्याचं नाव मोबाईल नंबर आधार नंबर दाखवला जाईल आणि याच्या खाली आपल्याला कंपनीच्या प्रतिनिधीशी कंपनीचे मंजूर केले जातील आणि पुढे पिक विमा वितरण होईल .

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top