Farmer Id Start Getting Farmer Id Number,फार्मर आयडी स्टेटस चेक करा असं .

नमस्कार शेतकरी मित्रांनो,सध्या महाराष्ट्रात शेतकर्‍यांचे फार्मर आयडी काढण्याचं काम चालू आहे.प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र मार्फत कॅम्प घेऊन हे नोंदणी केलं जात आहे पण आजून बर्‍याच शेतकर्‍यांना या आयडी महत्व जाणवेना,आयडी तयार करण्यासाठी म्हणावं तेवढं शेतकर्‍यांचा प्रतिसाद नाही पण शेतकरी मित्रांनो हे आयडी तयार करणे खूप गरजेचं आहे.प्रत्येक शेत जमीन उत्तराला आपले आधार क्रमांक लिंक होत,आपल्या नावांचे सर्व शेत जमीन एकाचं आयडी रजिस्टर होतात या भविष्यात प्रत्येक जमिनीची खूप सारे कागदपत्रे घेऊन फिरण्याची गरज नाही.

How to check your id status :-

आता पर्यंत जे शेतकरी फार्मर आयडी नोंदणी केले आहेत .अशा शेतकर्‍यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर फार्मर आयडी नंबर मेसेज यायला सुरुवात झाली आहे.farmer id getting on mobile शेतकरी मित्रांनो तुम्हाला या पुढे राज्य सरकार आणि केद्र सरकारच्या शेती संबंधाची योजनाची लाभ घ्यायचा असेल तर farmer id शेतकरी ओळख नंबर असणे बंधनकारक आहे. राज्यात आपले सरकार सेवा केंद्र मार्फत नोव्होबर २०२४ पासून अग्रिस्टॉक योजने अंतर्गत नोंदणी करण्यास सुरुवात झालं आहे .या फार्मर आयडी मुळे शेतकर्‍याचे महत्वाचे माहिती एकत्रित होणार त्यामध्ये शेतकर्‍याचे आधार क्रमांक,बँकेचे खाते क्रमांक,सर्व शेताचे गट क्रमांक इत्यादि .

Farmer Id benefit :- 

शेतकर्‍यांना कोणत्याही योजनेचा लाभ सहजरीत्या घेता येणार.सरकारी योजनेची माहिती शेतकर्‍या पर्यंत शासनला पोचवणे यापुढे शक्य होणार,शेतकर्‍यांना वारंवार केवायसी करण्याची आवश्यकता राहणार नाही,तसेच पीएम किसान योजनेची पडताळणी देखील सोपी होणार आहे. फार्मर आयडी तयार झालेले एसएमएस तुम्हाला आला नसेल तर तुमचं फार्मर स्टेस्टस चेक करा असं.

  • https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/checkEnrolmentStatus
  • प्रथम वरील लिंक वरती क्लिक करा .
  • त्याठिकाणी तुम्हाला Enrollment Id आणि Aadhaar card Number हे पर्याय दिसतील .
  • शेतकरी मित्रांनो तुमच्या कड जर नोंदणी केलेलं,Enrollment Number प्रथम क्रमांकाचा पर्याय घेऊन चेक करू शकता.
  • तो नसेल तर आधार कार्ड क्रमांक पर्याय घेऊन आपले आधार क्रमांक नोंद करा.
  • त्यांनतर चेक या पर्याय वरती क्लिक करा.
  • तुमच्या समोर अर्जाची संपूर्ण माहिती ओपन होईल.
  • अर्ज अप्रुवल झाले नसेल तर pending असे दाखवेल ,
  • तुमचं अर्ज अप्रुवल असेल तर ११ अंकांचा सेंट्रल आयडी दिसेल व त्यापुढे Approved असे स्टेटस असेल .

अशा पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकता.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *