उद्या १० वी चा निकाल पहा या वेबसाईट वर | How to Check 10th Result 2023 Maharashtra

How to Check 10th Result 2023 Maharashtra : –

मित्रांनो, इयत्ता १० वी परीक्षा  मार्च २०२३ च्या निकाला बाबत  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत प्रकटन प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. राज्यातील इयत्ता १० वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असणार Maharashtra Sate Board Result 2023 मंडळामार्फत मार्च २०२३  मध्ये परीक्षा दिलेल्या १० विद्यार्थ्यांचा निकाल ०२ जून  २०२३  रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीचा रिझल्ट कोणत्या संकेतस्थळावर पाहायचं. शासनाने एकूण ०६ संकेतस्थळ प्रसिद्ध केलेत,ते कोणते? या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत. SSC 10th Result 2023

How to Check 10th Result 2023 :-

राज्यातील एकूण ९ विभाग पुणे, नागपूर ,औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर ,अमरावती, नाशिक ,लातूर व कोकण यातील विभागीतील मंडळामार्फत मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या  माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल ०२ जून  २०२३ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या मार्फत प्रसिद्ध केला जाणार आहे. हे निकाल पाहण्यासाठी शासनामार्फत अधिकृत संकेतस्थळ शुक्रवार ,दिनांक २ जून ,रोजी दुपारी १.००  वाजता ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

10th Result 2023 Maharashtra Board Website Link :-

विद्यार्थी या अधिकृत संकेतस्थळावरून आपले गुणपत्रिका डाउनलोड करून प्रिंट आऊट करून घेऊ शकतात .

सविस्तर माहितीसाठी १० बोर्ड चा प्रकटन पहा  

👉येथे क्लिक करून👈

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *