तुमच्या आधार कार्ड किती सिम कार्ड चालू ? चेक २ मिनिटात | How Many Sims On My Aadhar Card

How Many Sims On My Aadhar Card | तुमच्या आधार कार्ड किती सिम कार्ड चालू ? चेक २ मिनिटात मोबाइल वर :-
नमस्कार मित्रांनो, आधुनिक जगामध्ये मोबाईला अत्यंत महत्व प्राप्त झाले आहे, सर्वच क्षेत्रांमध्ये मोबाईलचा वापर खूप मोठ्या प्रमाणात
आज-काल केलं जातं त्याच मोबाईल मधला एक महत्त्वाचा भाग आहे.(How Many Sim Card On My Name In India)ज्याच्या शिवाय आपला मोबाईलच दुनिया मध्ये कनेक्ट होत नाही तो म्हणजे सिम कार्ड,सिम कार्ड (sim card price)म्हणजे “Subscriber Identity Module ” यालाचं शॉर्ट मध्ये सिम कार्ड म्हणतात(best mobile sim) .या इंटरनेट जगतामध्ये आपण दिलेले कागदपत्रे किती प्रमाणात सुरक्षित आहेत हे कोणालाच सांगता येत नाही,
प्रत्येक ठिकाणी भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड(tafcop) हा महत्वाचा कागदपत्र समजले जाते .
याच आधार कार्ड वरती आपल्या नावावर किती मोबाईल सिम कार्ड ऍक्टिव्हेट आहेत .हे केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने एक न
वीन पोर्टल लॉन्च केले आहे याच्या साह्याने पाहता येणार आहे. या बद्दलची संपूर्ण माहितीआजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत
I Want To Check How Many Sims Activated On My Id Online :
प्रत्येक नागरिक कोणतेही शासकीय कामकाजापासून ते दैनंदिन जीवनामध्ये एखादा कागदोपत्री व्यवहार करताना महत्त्वाचा मानला जाणारा आधार कार्ड प्रत्येक ठिकाणी वापरले जाते .आपण ज्या ठिकाणी या आधार कार्ड चा एक महत्त्वाचा पुरावा म्हणून सादर करतोय त्या वेळी समोरच्या व्यक्तीकडे तुमचे आधार कार्ड ची माहिती जमा होते .अशावेळी आधार कार्ड चा चुकीचा वापर होऊ शकतो किंवा त्या (sim card)कार्ड च्या साह्याने तुमच्या नावे सिम कार्ड विकत घेतले जाऊ शकते ,अशा गोष्टी होणारे फसवणूक थांबवण्यासाठी केंद्र शासनाने हा https://tafcop.dgtelecom.gov.in/index.php ( TAFCOP)महत्त्वपूर्ण संकेतस्थळ लॉन्च केला आहे.
तुमच्या नावे किती
सिम कार्ड नोंद आहेत चेक करण्यासाठी