Harbhara Pahil Favarni | तुमच्या हरभरा पिकाला पहिलं फवारणी हे नक्की करा
नमस्कार शेतकरी मित्रांनो ,MH- शेती वेबसाईट वरती सर्वांच स्वागत आहे .मित्रांनो आता महाराष्ट्र मध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये हरभरा पेरणी(harbhara frist spray ) जवळ-जवळ आटोपलेली आहे.आणि आता बहुतांश शेतकरी बांधवांच्या हरभरा पिके साधारणपणे २० ते २५ दिवसांच्या आसपास आहे , अशातच शेतकरी बांधवांना हरभरा पिकावर पहिली फवारणी घ्यायचे आहे तर अशावेळी त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो की पहिल्या फवारणी मध्ये कुठल्या औषधांचा वापर केला पाहिजे जेणेकरून चांगल्या प्रकारे फूटवे येथील तसेच त्यावर बुरशीजन्य रोग असेल harbhara frist sprayत्यांच्यावर ती व्यवस्थित प्रकारे नियंत्रण राहील तर .आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण त्या संबंधित माहिती घेणार आहोत की हरभरा पिकामध्ये पहिली फवारणी कोणत्या औषधांचा वापर केला गेला पाहिजे त्याप्रमाणे औषधांचा तुम्हाला एकरी खर्च किती येणार आहे .या सर्व विषयाच्या आपण माहिती पाहणार आहोत तरी लेख नक्की शेवटपर्यंत वाचा आवडल्यास मित्रांना पाठवा .harbhara frist spray
हरभरा पहिली फवारणी ही नेमकी कधी
घेतली गेली पाहिजे हे जाणून