शेतकर्‍यांसाठी महत्वाची बातमी आता बागायत १० गुंठे व जिरायत २० गुंठे खरेदी वि.क्री करता येणार | Gunthewari Kayda In Maharashtra 2023

Gunthewari Kayda :-

नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुकडा बंदी कायदा शिथिलता आणण्याचा निर्णय राज्य सरकारकडून अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. यापूर्वी जमीन खरेदी वि-क्री करण्याचा तालुका निहाय प्रमाणभूत क्षेत्र निश्चित केले होते.मात्र आता राज्यात एक समान प्रमाणभूत क्षेत्र करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तो निर्णय कोणता ?  शेत जमिनीसाठी घेतलेला आहे.या संदर्भाची सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. Land Record

शासनाच्या माध्यमातून जिरायत,बागायत शेतीचे प्रमाणपत्र निश्चित करण्यात आले आणि राज्यात तुकडा बंदी करा अखेर लागू झाला .शासनाच्या माध्यमातून निश्चित असलेला प्रमाणभूत क्षेत्र कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता जिरायत शेतजमीन २० गुंठे तर बागायती शेत जमीन १० गुंठे दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे.

Gunthewari Kayda In Marathi :-

शासनाने हा निर्णय जिल्हा सल्लागार समिती बरोबर विचार विनिमय करून तुकडा बंदी कायदा शिथिलता आणण्याचा संदर्भाचा अधिसूचना यापूर्वीचं राज्य सरकारने प्रसिद्ध केली होती त्यानंतर  नागरिकांकडून यामध्ये काही सुधारणा अथवा हरकती मागविल्या होत्या ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर तुकडा बंदी कायदा अमलात आणण्याचा अधिसूचना ०८ ऑगस्ट २०२३ रोजी शिक्कामोर्तब केले.

बागायत १० गुंठे व जिरायत २० गुंठे खरेदी वि.क्री :-

राज्यातील ३२ जिल्ह्यामध्ये ही अधिसूचना लागू राहणार तर रायगड,अकोला या जिल्हा हे नियम लागून नसणार. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे  राज्यातील शेतकऱ्यांना यांचा फायदा होणार तुकडा बंदी कायदा शिथिलता काढण्याचा निर्णय घेतला असला तरी ग्रामीण भागातील शेत जमिनीसाठी लागू असणार आहे.

तुकडा बंदी कायदा दुरुस्त का करावे लागले :- 

  • राज्यामध्ये जमिनीचे तुकडे करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वि-क्री वाढले होते
  • अशा कारणामुळे शेतजमीन मालक आणि खरीदार दोघेही अडकून पडले त्यामुळे राज्य सरकारचा महसूल ही बुडत होता.
  • त्याचबरोबर क्षेत्राचे तुकडे अति कमी प्रमाणा होत असल्याने दस्त नोंद होत नव्हते.

वरील सर्व गोष्टींचा विचार करून शासनाच्या माध्यमातून तुकडा बंदी कायदा शिथिलता आणले.

गुंठेवारी शासन नवीन निर्णय २०२३:- 
  1. सदस्यतीला राज्यामध्ये जिरायत जमीन ही कमीत कमी ४० गुंठे आणि बागायत जमिनी ११ गुंठे एवढ्यांची खरेदी विक्री दस्त नोंदणी प्रक्रिया चालू आहे.
  2. राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार जमिनी खरेदी वि-क्री साठी क्षेत्र जिरायत जमीन२० गुंठे आणि कमीत कमी बागायत क्षेत्र १० गुंठे दस्त नोंदणी खरेदी करता येणार.

शेतकरी मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांचे शेत जमीन वाटणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सौजन्य : लोकमत

ऑनलाईन वारस नोंद

करण्यासाठी 

👉येथे क्लिक करा👈

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *