ग्रामपंचायत निवडणूक जाहीर,गावाच्या यादीत तुमचं नांव आहे का ? Gram Panchayat Election

राज्यात जानेवारी ते डिसेंबर २०२३ या दरम्यान मुदत संपणार्या ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाला आहे .या निवडणूक सुरुवात यांचं महिन्याच्या दुसर्या आठवड्या पासून सुरू होणार आणि नोव्हेंबर महिन्यात मतदान होणार ,या वेळी मतदान करण्यासाठी गावाच्या मतदान यादीत आपलं नाव आहे का ? चेक करा मोबाईल वरून काही मिनिटात . संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी लेख पूर्ण वाचा .
Gram Panchayat Election :-
या वेळी राज्यातील २३५९ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक होणार असून त्यामध्ये २९५० पद हे सदस्य यांचे रिक्त ,तर सरपंच १३० पद आहेत .अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस मदान यांनी दिली . voter list तुमचं जर आजून मतदान यादी नांव नसेल तर दोन्ही पद्धतीने आपले नाव नोंदवता येत .गावातील वार्ड क्रमांक निहाय महसूल/निवडूक विभागाकडून केलेल्या BLO यांच्या कडे ऑफलाईन पद्धतीने ,
दुसर https://voters.eci.gov.in/ या पोर्टल वरती form 6 भरून .आता आपल्या गावाच्या यादी डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा .