शेतकर्‍यांना आता मिळणार अर्ध्या किंमतीत इफ्फको चं नॅनो डीएपी | Nano DAP Fertilizer 2023

Nano Dap Fertilizer : –

नमस्कार शेतकरी मित्रांनो ,देशातील शेतकर्‍याच्या उत्पादनात वाढ व्हावे या करिता केंद्र सरकार नवीन तंत्रज्ञान आणत,अश्याचं एका नॅनो तंत्रज्ञान वापर करून तयार केलेल्या खाता बदलची माहिती घेणार आहोत.या खताचे वापर केल्याने शेतकर्‍यांना शेतीचा उत्पादनावर खर्च कमी होणार दिनांक २६ एप्रिल २०२३ रोजी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते IFFCO NANO DAP खताचे लोकार्पण करण्यात आले.

 इफ्फको कंपनीने नॅनो युरिया  (Nano Urea) द्रावण स्वरुपात प्रथमता बाजारात आणलं त्यानंतर आता नॅनो डीएपी ही शेतकर्‍यांसाठी उपलब्ध केला आहे.हे ५०० मिली द्रावण स्वरुपातील नॅनो डीएपी ,पोती मध्ये असणार्‍या ५० कि.लो दाणेदार खाता पासून शेतकर्‍यांची सुटका करणार आहे.लोकार्पण सोहळ्यात केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की,नॅनो डीएपी खत क्षेत्र मध्ये भारताला आत्मनिर्भर बनवेल .या अगोदरचं केंद्र सरकार मार्च महिन्यात उत्पादनाला मंजरी दिली आहे. या खताच्या उपयोगाने शेती ही केमिकल मुक्त होईल .

Nano Dap यांच्या वापरने शेती खर्च होणार कमी : – 

नॅनो डीएपी याचं उत्पादन गुजरात मधील कलोल मध्ये होत असून या ठिकाणी प्रतीदिन ५०० मि.ली चे २ लाख बाटलीचे निर्मिती होते.शेतकर्‍यांना दाणेदार डीएपी खाता च्या तुलनेने द्रावण स्वरुपातील नॅनो डीएपी अर्ध्या किंमतीत मिळणार आहे सध्या पारंपरिक दाणेदार डीएपी खाताचे किंमत हे १३५० रुपये इतके आहे.पण आता ५०० मि.ली नॅनो डीएपी बाटली फक्त ६०० रुपये मध्ये उपलब्ध असणार आहे .

यामुळे शेतकर्‍यांचे खतावर होणारा खर्च कमी होणार. हे खत जर शेतामध्ये वापरेल तर जमीन रासनिक मुक्त होईल तसेच अर्धा लीटर बाटली मध्ये नायट्रोजन ८% तर फस्फोरस १६% प्रमाणात आहे .केंद्र सरकार बरोबर इफ्फको कंपनीचे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी निर्मिती करण्याचे २० वर्षा पर्यत करार .सन २०२५-२६ पर्यत एकूण ५ करोड नॅनो डीएपी बाटलीचे निर्मिती केली जाणार यामुळे देशातील ९० लाख टन डीएपी खताचे बोजा कमी होणार आहे .

द्रावण डीएपी शेती उत्पादन वाढणार : – 

देशात पारंपरिक दाणेदार डीएपी खाताचे अधिक वापर हे पंजाब ,हरियाणा,प.बंगाल,उत्तरप्रदेश  या राज्यात केला जातो.

तसेच दक्षिण भारतामध्ये धान्य उत्पादन करणारे तामिळनाडू,कर्नाटक या राज्यत ही केलं जात.केंद्र सरकार शेतकर्‍यांना नॅनो डीएपी

वापरण्याचं आग्रह करत त्याच बरोबर अर्धा लीटर नॅनो डीएपी ची बाटली ही पारंपरिक दाणेदार डीएपी खाताच्या बरोबरीने काम करणार आहे .कंपनीनुसार ४० गुठे (१ एकर )क्षेत्रासाठी अर्धा लीटर बाटली पुरेसे आहे .आता देशातील शेतकरी हे नॅनो युरिया चं स्वीकार केले आहेत .त्याच प्रमाणे नॅनो डीएपी स्वीकार करावे असे कंपनीचे चेअरमन यांनी संगितले .

👇👇👇👇👇

नॅनो DAP फायदे

👉येथे क्लिक करा👈

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top